जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात ७४२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात कायम आहे. दरम्यान, आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ८३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर – २६६; जळगाव ग्रामीण – १०; भुसावळ-६०; अमळनेर-५६; चोपडा-५८; पाचोरा-१०; भडगाव-०२; धरणगाव-४३; यावल-२१; एरंडोल-०७, जामनेर-२५; रावेर-२३; पारोळा-११५; चाळीसगाव-६४; मुक्ताईनगर-१८, बोदवड-२४ व दुसर्या जिल्ह्यांमधील १० असे एकुण ७४२ रूग्ण आढळून आले आहेत.
शहर निहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर-९७१४, जळगाव ग्रामीण-२२०६; भुसावळ-२६०१; अमळनेर-३८२९, चोपडा-३६३१; पाचोरा-१६८७; भडगाव-१६७२; धरणगाव-१९२४; यावल-१४०८; एरंडोल-२५९९, जामनेर-३०५७; रावेर-१७८०; पारोळा-२१९९; चाळीसगाव-२८१५; मुक्ताईनगर-११५६, बोदवड-६९९ व दुसर्या जिल्ह्यांमधील ३२४ असे एकुण ४३, ३०१ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४३ हजार ३०१ इतकी झालेली आहे. यातील ३२, ३३६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८३३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १९ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०८० इतका झालेला आहे.