TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाविकांवर काळाचा घाला ; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ प्रवाशांचा मृत्यू !

नाशिक येथील भाविक सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्सने गेले होते !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) छत्रपती संभाजी नगरच्या समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यात काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं होतं. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार वर्षाचा चिमुकल्याचा देखील समावेश आहे.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

अपघातातील मृतांची नावं
तनुश्री लखन सोळसे ( वय 5 वर्षे, रा. समतानगर,नाशिक),संगीता विलास आठवले (वय 40 वर्षे,वणसगाव, निफाड,नाशिक),अंजाबाई रमेश जगताप (वय 38 वर्षे, रा. राजूनगर नाशिक),रतन जमधडे (वय 45 वर्षे, संत कबीर नगर नाशिक),काजल लखन सोळसे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक),रजनी गौतम तपासे (वय 32 वर्षे, गवळाणी नाशिक),हौसाबाई आनंदा शिरसाट (वय 30 वर्ष, उजगाव निफाड, नाशिक),झुंबर काशिनाथ गांगुर्डे (वय 50 वर्षे, रा. राजूनगर नाशिक),अमोल झुंबर गांगुर्डे (वय 18 वर्षे),सारिका झुंबर गांगुर्डे (वय 40 वर्षे),मिलिंद पगारे (वय 50 वर्षे, कोकणगाव ओझर, निफाड, नाशिक),दीपक प्रभाकर केकाणे (वय 47 वर्षे, रा. बसमत पिपळगाव नाशिक)

जखमींची नावे
दगू सुखदेव म्हस्के, गौतम भास्कर तपासे, कार्तिक ( लहान मुलगा), शांताबाई नामदेव मस्के, दुर्गा (लहान मुलगी), धनश्री लखन सोळसे, लखन शंकर सोळसे (वय 33), सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन, श्रीहरी दीपक केकाने (वय 12), सम्राट दीपक केकाने (वय 6), संदेश संदीप अस्वले (वय 11),अनिल साबळे (वय 30), प्रकाश हरी गांगुर्डे (वय 24) , तन्मय लक्ष्मण कांबळे (वय 10), संदीप रघुनाथ अस्वले (वय 40), युवराज विलास साबळे (वय 28), गिरजेश्वरी संदीप अस्वले (वय 9), पूजा संदीप अस्वले (वय 38), वैशाली संदीप अस्वले (वय 14) ,ज्योती दीपक केकडे अशी जखमींची नावे आहेत. जखमींमध्ये आणखी तीन लहान मुलांचा समावेश आहे. त्यांची नावे अजून कळू शकले नाहीत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

घराचा दरवाजा उघडताच दिसला पतीचा मृतदेह ; कुटुंबियांना बसला जबर धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस अधिकाऱ्याची कमाल… दोन बायका असताना तिसरीसोबत चढला बोहल्यावर !

July 7, 2023

SSC-HSC Exam : कधी, कुठे आणि कशी… जाणून घ्या SSC-HSC Offline परीक्षेबद्दल सर्व काही

February 4, 2022

भुसावळात रात्री हवेमध्ये दोनवेळा गोळीबार ; गावठी कट्टा जप्त !

August 25, 2023

मोठी बातमी : खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त !

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group