TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज जिल्ह्यात आढळले ७४२ कोरोना बाधित रूग्ण ; ८३३ रूग्णांनी केली कोरोनावर मात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  आज जिल्ह्यात ७४२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जळगाव शहरासह पारोळा, चोपडा, अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात कायम आहे. दरम्यान, आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजच ८३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

READ ALSO

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

तालुका निहाय आजची आकडेवारी

जळगाव शहर – २६६; जळगाव ग्रामीण – १०; भुसावळ-६०; अमळनेर-५६; चोपडा-५८; पाचोरा-१०; भडगाव-०२; धरणगाव-४३; यावल-२१; एरंडोल-०७, जामनेर-२५; रावेर-२३; पारोळा-११५; चाळीसगाव-६४; मुक्ताईनगर-१८, बोदवड-२४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १० असे एकुण ७४२ रूग्ण आढळून आले आहेत.

 

शहर निहाय एकूण आकडेवारी

जळगाव शहर-९७१४, जळगाव ग्रामीण-२२०६; भुसावळ-२६०१; अमळनेर-३८२९, चोपडा-३६३१; पाचोरा-१६८७; भडगाव-१६७२; धरणगाव-१९२४; यावल-१४०८; एरंडोल-२५९९, जामनेर-३०५७; रावेर-१७८०; पारोळा-२१९९; चाळीसगाव-२८१५; मुक्ताईनगर-११५६, बोदवड-६९९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३२४ असे एकुण ४३, ३०१ रूग्ण आढळून आले आहेत. तर आजच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची एकूण संख्या ४३ हजार ३०१ इतकी झालेली आहे. यातील ३२, ३३६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८३३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १९ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०८० इतका झालेला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
Next Post

साहसी पर्यटन धोरणाबाबत सूचना, हरकती पाठविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गंभीर बाब : ठेकेदाराने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तहसील कार्यालयात जमाच केलेले नाहीत !

April 4, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026

अमळनेरच्या बालप्रेक्षकांनी लुटला बालनाट्याचा आनंद !

October 23, 2023

दलाल परिवारातर्फे भारत मातेचे पूजन

August 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group