TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी मनपा प्रशासनाकडून जळगावात मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. महापौरांनी स्वतः कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बोलावून त्यांची तपासणी करून घेतली.

 

READ ALSO

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

जळगावात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दोन दिवसापूर्वी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी बैठक घेतली होती. शहरात १५१ पथकाकडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. बुधवारी सकाळी मनपाच्या पथकाकडून प्रत्यक्षात तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

 

महापौर भारती सोनवणे यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावून तपासणी करून घेतली. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करावी, कुणीही आजारी असल्यास त्यांची माहिती घेऊन शासन निर्देशानुसार टेस्ट करण्यास घेऊन जावे. कोणत्याही व्यक्तीची माहिती अंदाजे भरू नये अशा सूचना महापौरांनी केल्या.

 

नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर

जळगावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मनपाचे पथक येणार असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तपासणी करून घ्यावी. जर कुणाचे कुटुंब मोहिमेत राहून गेल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
जळगाव

जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ९६ लाडक्या बहिणींचा हप्ता हुकला ; अंगणवाडीसेविका करणार पडताळणी

January 25, 2026
Next Post

चोपड्यात प्रत्येक बुधवारी कडकडीत बंदचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मोदींच्या दाढीत घरचं घर, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील’ ; भाजपा खासदाराचं विधान

November 26, 2021

जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

July 11, 2021

‘त्या’ विकासाने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, कोरोनाने आपल्याला धडा दिलाय : मुख्यमंत्री

May 4, 2021

भवरखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ‘नम्रता पॅनल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड !

June 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group