TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मोदींच्या दाढीत घरचं घर, एकदा झटकली की ५० लाख घरं पडतील’ ; भाजपा खासदाराचं विधान

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

रिवा (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशमधील रीवा येथील भाजपा खासदार जनार्दन मिश्रा यांनी आपल्याचे पक्षाचे नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विचित्र विधान केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीतून घरं पडत असल्याचं म्हटलं आहे. मोदींनी एकदा दाढी झटकली की ५० लाख घरं त्यातून पडतात, असं मिश्रा म्हणाले आहेत.

 

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

जनार्दन मिश्रा यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेमरिया विधानसभा मतदारसंघातील आहे. ४३ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये मिश्रा बघेली भाषा बोलत आहेत. ‘जोपर्यंत या देशातील एक एका व्यक्तीला पीएम आवास मिळणार नाही, तोपर्यंत मोदींच्या दाढीतून घर पडत राहतील, पडतच राहतील. मोदींच्या दाढीत घरंच घरं आहेत. जोपर्यंत दाढी आहे, तोपर्यंत कोणीही घराशिवाय राहणार नाही,’ असं मिश्रा म्हणाले.

 

‘मोदींनी एकदा त्यांच्या दाढीला झटका दिल्यावर ५० लाख घरं पड़तात. मोदींनी दुसऱ्यांदा दाढी हलवल्यावर १ कोटी घरं निघतात. जोपर्यंत आमदार म्हणतील, तोपर्यंत दाढीतून घरं पडत राहतील. मोदींची दाढी आणि पीएम आवास दोन्ही अमर आहेत, असंही मिश्रा पुढे म्हणाले. या कार्यक्रमाला सेमरियाचे आमदार के. पी. त्रिपाठी आणि सर्वसामान्य जनता उपस्थित होती. मिश्रा यांच्या विधानांवर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

गुलाबराव देवकरांना 'सर्वोच्च' दिलासा ; विरोधातील 'ती' याचिका फेटाळली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

June 29, 2021

१२ व १३ डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

December 7, 2020

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 30, 2021

भारतीय जैन संघटनेतर्फे भाऊबीज व दीपक चोपडा यांच्या वाढदिवसानिमित्त फराळ वाटप !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group