TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – सन २०२० मध्ये झालेल्या जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची पतपेढी यांनी केलेल्या नोकर भरतीच्या तक्रारीची चौकशी उप-निबंधक जगदीश बारी यांच्याकडे दिली होती. त्यांनी चौकशीचा खोटा अहवाल देण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष व इतरांना हाताशी धरुन लाखो रुपयांची लाच घेतल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी लाचखोर जगदीश बारीसह पंटर देविदास पाटील यांना दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली.

अवैध सावकारीविषयी सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाकडे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होवू नये तसेच सावकारीबाबत अनुकूल चौकशी अहवाल पाठविण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपनिबंधक जगदीश बारी व जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील (वय ४४, रा. शिवाजी नगर) यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणाची चौकशी सुरु असतांना लाचखोर उप-निबंधक जगदीश बारी यांच्या लॉकरमध्ये ९९ लाखांचे सोने, ८ लाख ३६ हजारांची रोकड, साडेदहा किलो चांदी असे एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचे घबाड मिळून आले होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानतर त्यांना शनिवार दि. २३ मे रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दि. २५ मे पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

हाताळलेल्या प्रकरणे चौकशीच्या रडारवर

लाचखोर उप-निबंधक बारी बँक लॉकरमध्ये कोट्यावधी रुपयांचे घबाड मिळाल्यानंतर ते सहकारी संस्था येथे कार्यरत असतांना त्याची किती व कोणती प्रकरणे हाताळली आहे. तसेच या प्रकरणांमध्ये देखील त्यांनी लाच स्विकारली आहे का? याचा देखील पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.

नातेवाईकांच्या नावे खरेदी केली मालमत्ता

लाचखोर उप-निबंधक जगदिश बारी यांनी त्यांच्या कुटुंबियासह नातेवाईकांच्या नावे अवैध मार्गाने जंगम आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याची चौकशी केली जाणार आहे. या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असतांना दुसरीकडे उप-निबंधक बारी हे पोलिस तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonBribery of Deputy Registrar during Secondary Credit Bank recruitment took bribe worth lakhs

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 23, 2025

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, व्याजदर ‘जैसे थे’ !

October 8, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १० जुलै २०२४ !

July 10, 2024

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

December 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group