TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरात एकट्या असलेल्या महिलेच्या घरात अनधिकृतपणे शिरून तिला शिवीगाळ केली. तसेच तिच्यासोबत अश्लिलकृत्य करीत विनयभंग केल्याची घटना दि. २१ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्याती एका गावात ३० वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महिला घरात असतांना चौघ संशयितांनी पीडितेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर संशयित अरुण पाटील याने पीडितेचा हात पकडून तिला अश्लिल शिवीगाळ करीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर उर्वरीत तिघांनी पीडितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करुन तू जर घर सोडून गेली नाही तर तुला आम्ही जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. दरम्यान, दि. २२ मे रोजी त्या महिलेने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अरुण मंगल पाटील, मुरलीधर शांताराम पाटील, समाधान शांताराम पाटील व शांताराम समाधान पाटील (सर्व रा. आव्हाणा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना कैलास इंगळे हे करीत आहे.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMan enters woman's house without permission and molests her

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वराड बुद्रुक येथे भाजपला खिंडार ; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा !

October 25, 2021

जळगाव : अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला चोप !

February 11, 2024

जळगाव जिल्ह्यातील तरुणाची पाकिस्तानसाठी हेरगिरी ; मुंबई एटीएसकडून अटक !

December 14, 2023

श्री.मंगळग्रह जन्मोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम, विविध विकासकामांचे उद्घाटन !

September 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group