TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष रोहित निकम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2026
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) –  राज्यातील शेतकरी बांधवांच्या आग्रही मागणीचा विचार करून ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, सर्व संचालक मंडळ आणि प्रशासनाने राज्य व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना अखेर मोठे यश आले असून, केंद्र व राज्य शासनाने ज्वारी खरेदीच्या मुदतीत वाढ करण्याचा अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांना किमान आधारभूत किमतीवर (MSP) आपली ज्वारी विक्री करण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली असून, ही मुदत आता 31ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पणन महासंघ आणि शासनाचा यशस्वी पाठपुरावा

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री ना. जयकुमार रावळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मंत्री ना. संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम व संचालक मंडळाने केंद्र सरकारकडे विशेष विनंती केली होती.केंद्र शासनाने ही विनंती मान्य करत 31ऑगस्ट 2026 पर्यंत ज्वारी खरेदीस अधिकृत मंजुरी दिली आहे. मंत्रालयातून या संदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार, खरेदी प्रक्रिया राबवताना केंद्र सरकारच्या पत्रातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, अशी माहिती जळगावचे जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी दिली आहे.

रोहित निकम (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ) यांची प्रतिक्रिया:
“शेतकरी बांधवांची अडचण ओळखून आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे मुदतवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. खुल्या बाजारात दर कमी असले, तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीवरच (MSP) आपली ज्वारी विकावी. राज्यातील एकाही शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी पणन महासंघ कटिबद्ध आहे.”

उत्पादन वाढले, खुल्या बाजारात दर घटले…

यावर्षी राज्यात ज्वारीचे लागवड क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, खुल्या बाजारात ज्वारीचे दर कमालीचे घसरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत होता. अनेक भागांत शेतकऱ्यांना नाईलाजास्तव किमान आधारभूत किमतीपेक्षा अत्यंत कमी दराने ज्वारी विकावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या मुदतवाढीमुळे आता शेतकऱ्यांना हक्काचा शासकीय दर मिळण्यास मदत होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMajor relief for farmers: Extension granted for sorghum procurement at Minimum Support Price!

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी

September 6, 2020

धरणगावात भाजपच्या वतीने महात्मा बळीराजा पुजन उत्साहात !

November 15, 2023

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले !

May 27, 2025

मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group