TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

परिवर्तनचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष !

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात 25 वर्षांपूर्वी महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्य लेखनाचा प्रारंभीचा दिवस देशभर “आषाढस्य प्रथम दिवसे” म्हणून साजरा करण्यात येत असतो. हा कवितेचा दिवस असल्याने मराठी भाषेतील विविध कवींच्या कविता, गाणी या निमित्ताने परिवर्तनचे कलावंत सादर करत असतात. यापूर्वी अरुण कोलटकर, ना. धों. महानोर, बहिणाबाई, भालचंद्र नेमाडे, गुलजार, खानदेशी कविता यांच्या कवितांचे कार्यक्रम आषाढस्य प्रथम दिवसाच्या निमित्ताने सादर करण्यात आले आहे.

यावर्षी मराठीतील सुप्रसिद्ध कवी गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या कविता आणि गाण्यांचा “तुझे गीत गाण्यासाठी…” हा कार्यक्रम परिवर्तनचे कलावंत सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. किशोर पवार यांची आहे, तर दिग्दर्शक डॉ. मनोज पाटील यांचे आहे. निर्मिती प्रमुख श्वेता गरुड व समृद्धी पाटील आहेत.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

या कार्यक्रमात अंजली धुमाळ, अक्षय नेहे, लीना लेले, मानसी गगडाणी हे कलावंत सहभागी होणार आहेत. हर्षल पाटील हे निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार 15 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता अभियंता भवन, हतनुर सभागृहाजवळ, भाऊंच्या उद्यानाच्या पुढे महाबळ रोड या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवर्तन कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर , उपाध्यक्ष मंजुषा भिडे यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA presentation of Mangesh Padgaonkar's poetry by 'Parivartan' to mark 'Ashadhasya Pratham Divase'!

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 15 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २४ सप्टेंबर २०२२ !

September 24, 2022

महत्वाची बातमी : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आता कोरोना चाचणीची गरज नाही !

January 11, 2022

‘चोरों को सारे नजर आते है चोर’ ; एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

February 20, 2022

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात विवेक ठाकरेचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; उद्या तिघांच्या अर्जावर निकाल !

January 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group