TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

vijay waghmare by vijay waghmare
July 14, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – येथील धरणगावकरांच्या 50-60 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गेली सहा दशके भाड्याच्या इमारतीत खितपत पडलेल्या धरणगाव पोस्ट ऑफिससाठी आता शहरातीलच मंजूर शासकीय जागेवर कायमस्वरूपी इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा होत आहे.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने यासंदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देऊन City Survey No. 5157 या जागेवर नवीन, सुसज्ज व आधुनिक टपाल कार्यालय तातडीने उभारण्याची मागणी केली आहे.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

पिढ्यानुपिढ्यांचा प्रश्न..!
धरणगाव पोस्ट ऑफिस 1950-60 च्या दशकापासून आजतागायत भाड्याच्या जागेत सुरू आहे. दर 2-4 वर्षांनी जागा बदलल्याने ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना सततचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पत्ता बदल, व्यवहार खंडित होणे आणि कागदपत्रांची अडचण यामुळे नागरिक त्रस्त होते.

विकासाच्या वाटेत अडथळा
पोस्ट ऑफिस ही केवळ टपालाची सेवा नाही. बचत खाती, पेन्शन, आधार, पॅन, पार्सल, मनीऑर्डर यांसारख्या लाखो व्यवहारांची ती जीवनरेखा आहे. झपाट्याने वाढणाऱ्या धरणगाव शहराच्या प्रतिमेशी विसंगत असलेली भाड्याची इमारत आता बदलणे गरजेचे बनले आहे.
आता मिळणार कायमस्वरूपी ठिकाणा मंजूर झालेल्या City Survey No. 5157 या शासकीय जागेवर नवीन पोस्ट ऑफिसची इमारत झाल्यास हा 50 वर्ष जुना प्रश्न कायमचा निकाली निघेल. यासाठी संबंधित विभागाशी तातडीने पाठपुरावा करावा, अशी आग्रही विनंती प्रवासी मंडळाने खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे केली आहे.

“धरणगावच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सन्मानासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे” असे मंडळाने निवेदनात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A 50-year-old issue set to be resolved! Thanks to the initiative of MP Smitatai WaghDharangaon will get its own post office...!Dhrngoan

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
Next Post

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ !

November 4, 2024

मोठी बातमी : ‘५ कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन’ ; धनंजय मुडेंना महिलेकडून धमकी

April 21, 2022

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

November 23, 2021

रात्री चोरांनी का फोडली मुतारी?, कारण ऐकून तुम्हालाही हसू आवरले जाणार नाही !

November 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group