TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिरसोली येथे विवाह सोहळ्यानंतर एकाच कुटुंबातील नवरदेवसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
February 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

शिरसोली (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यात शिरसोली प्र.बो. येथे तीन दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यानंतर एकाच कुटुंबातील नवरदेवसह पाच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, अशी माहिती शिरसोली आरोग्य प्रशासकीय यंत्रणेकडून मिळाली आहे.

पुणे येथे एका खासगी कंपनीत काम करणार्‍या आणि मूळ शिरसोली गावातील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा १६ तारखेला जळगाव शहरातील युवतीशी विवाह पार पडला होता. १८ रोजी नवरदेवासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आली. त्यानुसार शनिवारी २० फेब्रुवारी रोजी संबंधितांची कोरोना चाचणी केली असता, यात नवरदेवासह पाचही जणांन कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. असे शिरसोली आरोग्य प्रशासनाकडून सागण्यात आले.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

या लग्नात दोनशे ते तीनशे वर्‍हाडींनी हजेरी लावली होती ,याच गर्दीतून नवरदेव आणि त्याच्या परिवाराला कोरोनाची लागण झाल्याचेे समोर आले आहे, विवाहाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी नवरदेव सह त्याच्या परिवाराला कोरोनाची लक्षणे आढळून येताच त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या परिवाराला लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी उपचारासाठी हाँस्पिटलमध्ये भरती व्हावे लागल्याने चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विवाह समारंभ अतिशय मर्यादित संख्येत साजरे करण्याचा आवाहन शासनाचावतीने करण्यात येत आहे. मात्र त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असल्याने त्याचाच परिणाम म्हणून अशीही घटना समोर आली आहे, शासनाच्या निर्देशक सूचनांचे जनतेने पालन करणे गरजेचे आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात निभोरा, हिंगोने बु, हिंगोने खु, चोरगाव या ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनाचा भगवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तत्कालीन पोनि बकालेंवर कारवाई करा

September 16, 2022

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन

May 6, 2021

गोळीबार करुन रस्तालूट करणाऱ्या भुसावळच्या टोळीचा पर्दाफाश !

December 24, 2024

धरणगावात योगेश वाघ व भरत महाजन यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ !

August 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group