TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवाब मलिकांच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद !

खरा सलीम पटेल कोण ? हे ईडीने दाखवावे : देसाई

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक करून न्यायालयात हजर केले. यावर मलिक यांचे वकील अमित देसाई यांचा युक्तीवाद सुरु आहे. खरा सलीम पटेल कोण ? हे ईडीने दाखवावे, असा युक्तिवाद करत ईडीच्या आरोपांचा फोलपणा न्यायालयास पटवून देण्याचा प्रयत्न देसाई यांनी केला आहे. दुसरीकडे, ईडीकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

मलिक यांनी ही संपत्ती १९९७-२००३ मध्ये विकत घेतली आहे. तेव्हा पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता. मग आता २० वर्षांनी कारवाई करण्यामागचा उद्देश काय असा सवाल देसाई यांनी केला. याचबरोबर तेव्हा का कारवाई केली नाही, असा सवालही केला आहे. ईडीने दाऊदवर गुन्हा दाखल केला तो कोणालाही दाखविलेला नाही. दाऊद हे धंदे गेल्या ३० वर्षांपासून करतोय मग त्याच्यावर फेब्रुवारीत गुन्हा दाखल करण्याचा उद्देश काय असा सवालही त्यांनी न्यायालयात केला आहे.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

तो सलीम पटेल दुसराच

हसीना पारकर यांच्याकडून जी जमिन विकत घेतल्याचा आरोप ईडी करत आहे, ती जागा ज्या सलीम पटेल नावाच्या व्यक्तीची होती, तो सलीम पटेल दुसराच आहे. हसीना पारकरचा चालक हा सलीम पटेल उर्फ सलीम फ्रूट हा होता. परंतू या नावाचे दोन व्यक्ती होते. सलीम फ्रूट हा मेला आहे. तर दुसरा सलीम जिवंत आहे. पहिल्याचा अंडरवर्ल्डशी संबंध होता, दुसऱ्याचा काहीही संबंध नाही, असेही देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.

केवळ आरोपांच्या माहितीवरून ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले

एनआयएने एका आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ईडीने हे प्रकरण हाती घेतले आहे. यात ईडीने काहीही तपास केलेला नाही. केवळ आरोपांच्या माहितीवरून ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले आणि अटक केली आहे, असा आरोपही देसाई यांनी केला आहे. ईडीने खरा सलीम कोण हे दाखवावे असे आव्हानही देसाई यांनी दिले आहे.

मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं – नवाब मलिक

सेशन कोर्टामध्ये नवाब मलिक यांनी म्हटलंय की, सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं, तिथं गेल्यावर समन्सवर सही घेतली. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही, असं नवाब मलिकांनी कोर्टाला म्हटलं आहे.

ईडीकडून १४ दिवसांच्या कोठडीची मागणी

दुसरीकडे, ईडीकडून नवाब मलिक आणि हसीना पार्कर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मलिक आणि दाऊद यांच्यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. ईडीकडून 14 दिवसांच्या कोठडीची मागणीही करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार की ईडीची कोठडी याबाबतचा निर्णय सुनावणीअंती होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

बाजारातून अचानक २ हजाराच्या नोटा का गायब झाल्या? ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरियोग्राफर रेमो डिसुझाला ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये दाखल

December 11, 2020

धक्कादायक : हनिमूनच्या रात्रीच पतीने मित्रांसह पत्नीसोबत केले ‘हे’ विकृत कृत्य !

December 4, 2021

दस्त नोंदणीसाठी ‘आरटीपीसीआर’ नव्हे अँटीजन टेस्ट ग्राह्य धरा ; राष्ट्रवादीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

May 5, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २० जुलै २०२३ !

July 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group