TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

ईएमआयसाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रोहीत अशोक चांगरे (वय ३७, रा. गुरुनानक नगर) या सफाई कामगाराला त्याच्या शेजारी। राहणारा आदर्श उर्फ पापा मनोज चव्हाण (रा. गुरुनानक नगर) हा गेला होता. त्याने चांगरे यांच्या घरातून एटीएमकार्ड चोरुन त्याद्वारे बँक खात्यातून २९ हजार रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना दि. दि. १ जुलै रोजी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुरुनानक नगरात रोहीत चांगरे हे सफाई कामगार वास्तव्यास असून दि. २८ जून रोजी मोटारसायकल स्लीप होवून झालेल्या अपघातात त्यांचा पाय फॅक्चर झाला होता. दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता त्यांना दवाखान्यात जायचे असल्याने त्यांनी टीव्हीजवळ ठेवलेले एटीएम कार्ड घेण्यासाठी गेले. परंतू कार्ड मिळन न आल्याने त्यांनी मित्रांकडून पैसे उसने घेवून दवाखान्याचा खर्च भागविला. त्यानंतर दि. ३ जुलै रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे ईएमआय भरण्यासाठी त्यांना फोन आला. त्यांनी तुमच्या बँक खात्यात ईएमआय भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी सांगितले. परंतू चांगरे यांनी माझ्या खात्यात ३० हजार रुपये शिल्लक असल्याचे त्यांना सांगितले.

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

बघण्यासाठी आला अन् एटीएम नेले चोरुन

रोहीत चांगरे यांनी बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता, त्यांना एटीएम कार्ड वापरुन दोन वेळा २९ हजार रुपये काढल्याने बँकेतून समजले. त्यानंतर दि. १ जुलै रोजी त्यांच्या शेजारी राहणारा आदर्श उर्फ पापा चव्हाण हा त्यांना बघण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने टीव्हीजवळ ठेवलेले एटीएम कार्ड चोरुन नेतांना त्याला चांगरे यांच्या आईने बघितले होते.

एटीएमकार्ड नेल्याची दिली कबुली

जखमी रोहीत चांगरे यांनी एटीएम कार्डबाबत मनोज उर्फ पापा चव्हाण याच्याकडे विचारणा केली. परंतू त्याने कार्ड घेतल्याचे कबुल केले होते. परंतू पैसे देण्यास नाकारले होते. दरम्यान, दि. १३ जुलै रोजी रोहीत चांगरे यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित आदर्श उर्फ पापा मनोज चव्हाण (रा. गुरुनानक नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonStole ATM card and withdrew money after visiting a neighbor

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
Next Post

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

April 27, 2021

जळगाव हनी ट्रॅप प्रकरण : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटच्या दृष्टीने पोलीस तपासाची गरज !

October 21, 2020

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय, ते कशासाठी? : मुख्यमंत्री

March 10, 2021

भुसावळाच्या उद्योजकाची दीड लाखांची रोकड भरदिवसा लांबवली !

December 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group