TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा ; दिव्या भोसलेंची खा. सुप्रिया सुळेंकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2021
in आरोग्य, एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

वसंत सहकारी साखर कारखान्यातील डिस्टलरी युनिट सुरू केल्यास त्यातून ऑक्सिजनची १ हजार मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होऊ शकेल देशाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दल चिंता व्यक्त करून साखर कारखान्यानी आॅक्सीजन प्लांटची उभारणी करावी अशी सुचना केली होती.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

शासनाने ऑक्सिजन स्वालंबन योजना हाती घेतली असून दर दिवशी १३०० मे टन ऑक्सिजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३००० हजार मे. टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने ऑक्सिजन निमिर्ती हाती घेतली आहे. या अंतर्गत ऑक्सिजन निमिर्ती करणा-या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली. कोरोनाच्या दुस-या लाटेत ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मागणी होती तरी आता मिशन ऑक्सिजन स्वालंबन अंतर्गत राज्याला ऑक्सिजन निमिर्तीच्या दृष्टीने राज्याला स्वालंबी बनविण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले असून वसंत सहकारी साखर कारखाना येथे ऑक्सिजन प्लांटची उभारणी खूप आवश्यक आहे. दुस-या लाटेत ऑक्सिजनचा अभाव असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला तसेच शासनाने सर्वेत्परी ग्रामीण भागाला प्राधान्य दिले असून यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना येथे शासनाने नियुक्त केलेल्या उदयोजक कंपनीला या संदर्भात आदेश दिले असून वसंत सहकारी कारखाना येथे उभारण्याची गरज असून कारखाना कार्यक्षेत्रात सर्व सुविधा उपलब्ध होत असल्याने सोईस्कर असून लवकर सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
Next Post

दुर्दैवी ! जनरेटरच्या धुरात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात ; एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक जखमी

October 26, 2021

जळगावात रेल्वे रुळावर जखमी असलेल्या तरुणाला उपचारार्थ दाखल केले जिल्हा रुग्णालयात !

January 8, 2021

आजचं राशीभविष्य, बुधवार १० ऑगस्ट २०२२ !

August 10, 2022

मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालकवी स्मारकाचे ई‌- भूमिपूजन !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group