TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : ब्लॅकमेलिंग करणाऱ्या युवकाची दहावीतील दोन मुलींकडून हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चेन्नईमध्ये एका २० वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दहावीत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींना अटक केली आहे. हत्या झालेला युवक हा तरुणींना त्यांचे खासगी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत होता. ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या मुलींनी एकाच्या मदतीने हत्येचा कट रचला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हत्या झालेल्या २० वर्षीय युवकाचे नाव प्रेमकुमार आहे. प्रेमकुमार हा रोजंदार कामगार रविचंद्रन यांचा मुलगा आहे. रेडहिल्स भागात त्याच्यावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा प्रेमकुमारसोबत दुचाकीवर आलेल्या त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला आणि प्रेमकुमारच्या पालकांना याची माहिती दिली. पालकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत वंडलूर येथील ओट्टेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन मुलींना अटक केली आहे.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

मुलींना अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकडले

अल्पवयीन आरोपी मुलींनी सांगितले की, प्रेमकुमारने अनेक मुलींशी मैत्री केली होती. मैत्रीच्या जाळ्यात अडकवल्यानंतर प्रेमकुमार हा मुलींना अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकळत असे. आरोपी मुलींनीदेखील प्रेमकुमारला दीड लाख रुपये दिले होते. त्यानंतरही प्रेमकुमार आणखी पैशांची मागणी करत होता.

असा रचला हत्येचा कट

प्रेमकुमारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या मुलींनी इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका विद्यार्थ्याला प्रेमकुमारकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर तिघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. आणखी पैसे देतो या कारणाने या दोन्ही मुलींनी प्रेमकुमारला रेडहिल्समध्ये बोलावले. त्यावेळी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलाने इतर काही जणांसोबत प्रेमकुमारवर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हल्लेखोरांनी प्रेमकुमारला एका खोलीत डांबले

हल्लेखोरांनी प्रेमकुमारला गुम्मीडीपुंडी येथे नेले आणि तेथील एका खोलीत त्याला डांबले व त्याचा छळ केला. त्यानंतर त्यांनी एचांकटूमेडू गावात त्याची हत्या केली आणि जवळ एका मोकळ्या जागेत त्याला पुरले. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

घरात १२ लोकं असताना मिळालं अवघ १ मत ; उमेदवार ढसाढसा रडला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी ! मुंबईत दाऊदशी संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

May 9, 2022

सरपंचाच्या खोट्या सह्या करून धनादेश वटवले ; झुरखेडा ग्रामपंचायतमधील धक्कादायक प्रकार

October 11, 2020

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

July 11, 2025

खळबळजनक : साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group