TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

मुद्देमालसह संशयित आरोपी धरणगाव पोलिसांचा दिला ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सापळा रचून गजाआड केले आहे.

जिल्हयांत घरफोडी, दुकान फोडोचे गुन्हयांत वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुन्ह्यांची उकल करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार श्री, नजनपाटील यांना दि. १३ नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, कजगाव ता. भडगाव येथील मिथुनसिंग मायासिंग बावरी (रा. कजगाव ता. भडगाव) याने पाळधी ता, धरणगाव येथील एका दुकानाचे कुलूप तोडून त्यातील मोबाईल व इतर वस्तु चोरी केल्या आहेत. त्यात रियलमो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट त्याच्या ताब्यात असून तो मोबाईल वापरत असल्याची माहिती मिळाली.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

यानंतर श्री. नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोहेको लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक पाटील, पोना किशोर राठोड, पोका विनोद सुभाष पाटील, पोका मुरलीधर सखाराम बारी यांचे पथक तयार केले. यानंतर या पथकाला त्यांनी कजगाव येथे रवाना केले. त्यानंतर सापळा रचून संशयित आरोपी मिथुनसिंग मायासिंग बावरी याला ताब्यात घेतले. बावरीविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन गुर नं. २२६ २०२२ भादवि ४६९,३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्याच्याकडून गुन्हयांतील चोरी झालेला ५,५००/- रु. किमतीचा १ मोबाईल हेण्डसेट मिळून आल्याने सदर मोबाईल हॅण्डसेट बाबत आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने पाळधी गावातील एक दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. यामुळे या गुन्हयांतील जप्त केलेला मोबाईल हॅण्डसेट व संशयित आरोपी मिथुनसिंग बावरी यास पुढील तपास कामी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

वहीगायन कलावंतांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबंध, कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार मंगेश चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचे विमान…हा न्याय आहे का?

October 10, 2020

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपये मंजूर

October 26, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 22 डिसेंबर 2025 !

December 22, 2025

पष्टाणे येथे शेतातील वीज तारांची चोरी ; गुलाबराव वाघांची भेट, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा !

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group