TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
April 2, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी): ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित रेवा कुटी, वरणगाव येथे वासुदेव परिवारातर्फे हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५ वाजता गणेश आराधना व प्रभू श्रीराम स्तुतीने झाली. त्यानंतर हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओवीचे सामूहिक पठण करण्यात आले. या वेळी प्रत्येक ओवीसोबत हवनही करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येकी ११ अशा एकूण ४४१ संगीतमय हनुमान चालीसा पाठांचे आयोजन करण्यात आले. तसेच हवनादरम्यान एकूण १६,८८० आहुती देण्यात आल्या.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

या धार्मिक सोहळ्यात तुकाराम पाटील, वैशाली पाटील, पेचिमुत्थु नाडर, सिल्वराणी नाडार, डॉ. रवींद्र माळी, विवेक पाटील, सुलोचना पाटील, डॉ. रेणुका पाटील, दीपक फेगडे, मनोज गोसावी, उमेश माळी, कमलेश येवले, कुणाल शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत बढे, बाळकृष्ण चव्हाण, दिनकर पाटील, प्रकाश पाटील, सुचिता येवले, सुनंदा येवले, प्रतीक बोरणारे, श्लोक बोरणारे, आशिष येवले, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, गौरी येवले, सतीश जंगले, राहुल माळी, सुनीता चौधरी, चेतन झोपे, आकाश भंगाळे, सारंग जोशी, अनिकेत चव्हाण आदी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले असून, आभार प्रदर्शन दीपक फेगडे यांनी केले.

राम सेतू दगडाचे आकर्षण

हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राम सेतू दगड दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सुमारे ७ हजार वर्षांपूर्वीच्या रामायणकालीन हा दगड आजही पाण्यात तरंगतो, असे सांगितले जाते. या दगडाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच या तीर्थाचे प्राशन करून भक्तांनी समाधान व्यक्त केले.

— कमलेश येवले, सदस्य, वासुदेव परिवार, वरणगाव

भाविकांचा उत्साह वाढतच आहे

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुरू केलेल्या संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाला यंदा वर्षपूर्ती झाली आहे. भाविकांचा वाढता उत्साह आमच्यासाठी संजीवनीसारखा असून, आगामी काळात हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानस आहे.

— राहुल माळी, सदस्य, वासुदेव परिवार, वरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
Next Post

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

October 15, 2020

जळगाव जिल्ह्यात होणा-या सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शक सुचना जाहिर !

September 27, 2020

जळगावात जुन्या वादातून तरुणाचा खून ; नातेवाईकांचा आक्रोश !

July 11, 2021

धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group