TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव न्यायालयाकडून संविधान दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, जळगाव व दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगाव व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे संविधान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. (Constitution Day awareness program)

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आले, हे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी व फौजदारी न्यायालय धरणगावचे न्यायाधिश अविनाश ढोके साहेब यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व प्रस्ताविकेच्या प्रतिमांचे पूजन व दिप-प्रज्वलन करण्यात आले.

READ ALSO

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. गजानन पाटील यांनी केले, तर राज्यघटना कलम 21 संबंधी मार्गदर्शन अ‍ॅड. संदीप पाटील यांनी केले. तसेच संपत्ती मूलभूत अधिकार संबंधित मार्गदर्शन अ‍ॅड. महेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहन्यायाधीश आशिष सूर्यवंशी यांनी घटनेचे मूलभूत अधिकार यांच्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश अविनाश ढोके यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सविस्तर विवेचन केले.आभार प्रदर्शन संदीप सुतारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रशांत क्षत्रिय यांनी केले.

कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय न्यायाधिश अविनाश ढोके, प्रमुख अतिथी आदरणीय सहन्यायाधीश आशिष सूर्यवंशी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सचिव सी. के. पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर एस पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलास मराठे, सिनियर विधिज्ञ व्ही. एस. भोलाने, सिनिअर अ‍ॅड. सी झेड कट्यारे, अ‍ॅड. आर एस शिंदे, अ‍ॅड. आसिफ कादरी, अ‍ॅड. विक्रम परिहार, अ‍ॅड. गणेश मांडगे, अ‍ॅड. राहूल बडगुजर, अ‍ॅड. मनोज दवे, अ‍ॅड. एकनाथ पाटील व वकील संघाचे पदाधिकारी तसेच प्रा. व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक बळवंत पाटील, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे, पर्यवेक्षक ए. एस. पाटील, जी.पी. चौधरी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

पिंप्रीजवळ रस्ता लुट करणारी टोळी अवघ्या काही तासात जेरबंद ; धरणगाव पोलिसांची कामगिरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन

November 27, 2025

कंडारी बु. येथे ग्रामसभेत राडा ; धरणगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2022

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नका ; ‘या’ पक्षाची मागणी

April 19, 2022

मरणाने केली सुटका, पण स्मशानभूमीने छळले आहे ; मृत्यूनंतरही धुपे गावकऱ्यांचा ‘छळ’ संपत नाही !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group