बोदवड (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पैनल व शिवसेना(शिंदे गट) यांच्यात सरळ लढत होती. यात राष्ट्रवादीचे शेतकरी विकास चे पैनल ने विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत मतदार संघात सेनेकडून फरमोजणी अर्ज दिल्याने मोजणी सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार
विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघ
सुधीर रामदास तराळ,अंकुश राजेंद्र चौधरी
,राजेंद्र सोनू फिरके,
ज्ञानेश्वर अशोक पाटील,
आसाराम नामदेव काजळे,
किशोर वसंत भंगाळे,
योगेश आत्माराम पाटील,
महीला राखीव मतदार संघ
आशाबाई भागवत टिकारे,
जिजाबाई प्रविण कांडेलकर,
इतर मागास वर्ग मतदार संघ
ईश्वर शंकरराव रहाणे
भटके विमुक्त जाती जमाती
विजय भावराव पाटील
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
रामभाऊ शंकर पाटील, दत्ता गणेश पाटील
आर्थिक दुर्बल घटक
गणेश सिताराम पाटील
व्यापारी मतदार संघ
माणकचंद खुपचंद अग्रवाल ,अनिल मधुकर चौधरी
हमाल मापाडी मतदार संघ
गोपाल संतोष माळी . भाजप सेनेचे एकमेव विजयी उमेदवार
भाजपा शिवसेना युतीच्या शेतकरी परिवर्तन पॅनल
ग्रामपंचायत मतदार संघ:अनुसुचित जाती जमाती राखीव
जयपाल विरसिगं बोदडे-भाजप
















