TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली असून जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव जिल्हा कार्यकारिणी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या शिफारशीने प्रदेश अध्यक्ष अतुल खोंड, संपर्क प्रमुख योगेश बुर्‍हाडे, उपाध्यक्ष विशाल गोरड, कार्याध्यक्ष मारुतीराव सावंत, राजेंद्र खताळ, सचिव आशिष वडवळे, सहसचिव आदेश आर्गृ, शिवाजी बोधे, ऍड. सिध्दार्थ गायकवाड, सदस्य लक्ष्मीकांत वाघे, उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष पदी संजय पुंडलिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

कार्याध्यक्ष -प्रमोद अण्णा वाणी; उपाध्यक्ष -विनोद मोतीलाल कुमावत; सरचिटणीस – भरत मोहन वाघ; कायदेशीर सल्लागार – ऍड . गोविंद जानकीराम तिवारी; ऍड .नरेंद्र पी. पाटील
सहसचिव – विजय सदानंद अहिरराव; सहसचिव -देविदास मार्तंड भङंगर; संघटन सचिव -ज्ञानेश्वर चिंतामण शिवदे; संघटन सचिव -नितीन माधव गायकवाड; संघटन सचिव – गणेश जगन्नाथ शिंदे; संघटक -सुनिल सुकलाल वाणी; संघटक- ताराचंद भिला पाटील; संघटक- शेख अस्लम शेख मुख्तार; सल्लागार – शंकर सुपडू वाणी; सल्लागार -राजेंद्र लोटन माळी
सल्लागार-राजेंद्र बापूराव पवार; सल्लागार -प्रकाश बालकृष्ण नेवे; सदस्य-कांतीलाल पंडीत पाटील; सदस्य-पद्माकर परशुराम पाटील.

नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्र नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव. शालेय विद्यार्थी वाहतुक संघटना जळगाव जिल्हा, श्रमजीवी ऑटोरिक्षा, कामगार असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश, स्कूल व्हॅन असोसिएशन जळगाव जिल्हा भाजपा जळगाव जिल्हा महानगर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कॉंग्रेस जळगाव जिल्हा बालाजी रिक्षा युनियन पारोळा तसेच उत्तर महाराष्ट्र व जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वाहतूक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालक मालकांनी अभिनंदन केले आहे व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

अंतर्नाद उषातर्फे ५ दिवसात २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पर्यावरण संवर्धन काळाची गरज – डॉ. नंदिनी वाघ

January 21, 2025

कोरोनातून मुक्ती मिळू दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाला साकडे

November 26, 2020

केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सवासाठी उचल देणार – अर्थमंत्री

October 13, 2020

इंडोनेशियाला भूकंपाचे झटके : रुग्णालयाची इमारत कोसळली

January 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group