TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

दिड वर्षांपूर्वी अग्निशमन विभागात झाला होता रुजू; कुटुंबिंयावर दुःखाचा डोंगर

vijay waghmare by vijay waghmare
March 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – दीड वर्षांपुर्वीच वापी येथे अग्निशमन विभागात नोकरीस लागलेल्या प्रफुल्ल सुनिल पाटील (वय २२, मूळ रा. भोकर, ता. जळगाव) या तरुणाला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १७मार्च रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वापी येथे घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तालुक्यातील भोकर येथे राहणारा प्रफुल्ल पाटील हा वापी येथील अग्निशमन दलात आपली सेवा बजावत होता. मंगळवारी रात्री आपली ड्युटी संपवून तो खोलीवर परतला होता. जेवण झाल्यानंतर तो काही वेळासाठी शतपावली
करण्यासाठी बाहेर पडला. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कुटुंबियांचा आधार हरपला प्रफुल्ल हा अत्यंत मेहनती आणि होतकरू युवक होता. अवघ्या २१ व्या वर्षी, म्हणजेच दीड वर्षांपूर्वी तो अग्निशमन विभागात भरती झाला होता. त्याचे वडील सुनील पाटील हे भोकर येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घराची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रफुल्ल बाहेरगावी नोकरीला गेला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.

निधनाची बातमी समजाच गावात शोककळा

प्रफुल्लच्या निधनाची बातमी धडकताच भोकर गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी, १८ मार्च रोजी त्याचा मृतदेह वापी येथून मूळ गावी भोकर येथे आणण्यात आले. यावेळी गावातील वातावरण अत्यंत सुन्न झाले होते. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० मार्च २०२३ !

March 10, 2023

दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला : रघुराम राजन

May 4, 2021

विधान परिषद निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडी सरकारवर विश्वास दाखविला – जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे

December 4, 2020

नवऱ्याच्या घरी टॉयलेट नसल्याचं कळताच नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल !

May 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group