TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल कॉंग्रेसचा केंद्र आणि युपी सरकारच्या विरुद्ध बैलगाडी मोर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) शेतकरी आणि कामगार विरोधी संसदेत मजूर केलेले काळे कायदे तसेच हाथरस येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आ.शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा परिषद गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघाला.

 

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाचा अन्नदाता शेतकरी आणि कामगार विरोधी काळे कायदे संसदेत मंजुर केले आहे. हे दोघं ही कायदे देशहिता नसल्याने हे काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, यासाठी २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून त्यांच्या जयंती पासून संपुर्ण राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आज यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व कामगार बचाओ दिवस तसेच काळे कायदे रद्द करण्यासाठी यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा परिषद गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकीसंघ यावल येथून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

तसेच उत्तरप्रदेश येथे दलित तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्यामुळे यावल येथील वाल्मिकी समाजाच्या मंदिराजवळ मेणबत्या पेटवून तिथं मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या गुंडाराजची बळी पडलेल्या पिडीत तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परत तेथून मोर्चा तहसील कार्यलाय यावल येथे आल्यावर तिथं देशाचे नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि असभ्य वागणूक आणि मोदी-योगी यांच्या राज्यात झालेल्या बलात्कार, सामान्य जनतेची पिळवणूक या सर्व घटनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँगेस कमेटीचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, यावल खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरुड,समाधान पाटील,अनिल जंजाले, नितीन चौधरी, अनुसुचित जाती आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, केतन किरंगे, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई,नगरसेवक कलिमभाई, समीर मेमन खलील सेठ, हाजी गफ्फार शाह, रामराव मोरे, विवेक सोनार, संदीप सोनवणे, सेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, विनोद पाटील, राहुल तायडे, तौफिक भाई, सद्दाम शाह,विक्की पाटील, गजु पाटील,जावेद जनाब, आदी कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा फौंडेशन सर्व फ्रंटलचे अध्यक्ष कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेठचा विधवा भावजयीवर बलात्कार ; मारवड पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

August 11, 2022

विनयभंगप्रकरणी चाळीसगावच्या डॉक्टरला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा !

June 23, 2023

चौकशी करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक भागवत चौधरी यांचा मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा !

March 25, 2025

२० हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीचा उपअभियंत्याला एसीबीने पकडले रंगेहात !

January 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group