TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी येथील भाजपाचे काही निष्ठावान कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे हे ‘घटस्थापने’च्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असतांना जिल्ह्यातील भाजपमध्ये सुध्दा मोठी पडझड अशीही चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

 

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

साकळी येथील भाजपाच्या फळीतही मोठी पडझड होणार असल्याच्या चर्चा गावात सर्वत्र चौका-चौकात रंगत असल्याचे दिसून येत आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून साकळी गाव हे संघ-भाजपचे एक मोठे ‘शक्तीकेंद्र’ म्हणून जिल्हाभरात ओळखले जाते. या पक्षाच्या माध्यमातून गावात अनेक छोटे-मोठे कार्यकर्ते निर्माण झाले. पक्षाच्या माध्यमातून त्यांना पक्षाच्या व इतर काही मोठयापदांच्या जबाबदाऱ्याही वेळोवेळी मिळाल्या. यातून गावात पक्षाची एक वेगळी ‘ ताकद ‘ही अलीकडच्या काळात निर्माण झाली आहे. पक्षाच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सुद्धा स्थानिक पातळीवर पदे मिळाली. गावाच्या काही संस्थाही भाजपच्या ताब्यात आल्याने गेल्या किमान १० ते १२ वर्षांपासून भाजपची गावाच्या स्थानिक पातळीवर ‘मजबुत’ अशी पकड निर्माण झाली आहे. एकूणच गावाच्या स्थानिक राजकारणात भाजपचा सध्या दबदबा असल्याचे दिसून येतं आहे. दरम्यानच्या काळात नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याने गावातील काही ‘नाराज’ व ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांनी’आम्ही नाथाभाऊंच्याच मागे आहोत !’ असा नारा देत नाथाभाऊं सोबत भविष्यातील राष्ट्रवादीची वाट धरण्याच्या मानसिकतेत आहेत, अशी गावात एक मोठी राजकिय चर्चा सुरु आहे. अलीकडच्या काळात जे भाजपचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्यांचे पद व इतर काही कारणास्तव पक्षात काही जमले नाहीत. त्यामुळे दुखावलेल्या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली आहे. ही दुखावलेली कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रवादीत जाण्याच्या मार्गावर असल्याची गावातील कट्या-कट्ट्यावर चर्चा आहे.

विविध संस्थांच्या माध्यमातून भाजपाची सध्या गावावर एकहाती सत्ता आहे. परंतू जर का नाथाभाऊंसोबत जर उद्या हे दुखावलेले निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते जर राष्ट्रवादीत जाणार असतील तर गावाच्या राजकारणात ही मोठी ‘दुफळी’ होणार हे मात्र निश्चित आहे. तेव्हा या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कोणकोण आहे ? तसे काही पक्ष प्रवेशाचे खलबते सुरू आहेत का ? नाथाभाऊंकडूनही पक्ष प्रवेशासंबंधी काही मॅसेज आला आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने गावात चर्चिले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ही उत्सुकता देखील निर्माण झाली आहे. तेव्हा आता उद्या काय होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

...तर बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शनचा तपास करणार : गृहमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोरस फाट्याजवळ दोन ट्रकच्या भीषण अपघातात एक ठार; एक जखमी

August 22, 2025

गड किल्ल्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी प्रदर्शनी.!

September 10, 2024

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करा ; खा. उन्मेश पाटलांची मागणी !

August 17, 2021

नाकाबंदीत फैजपूर पोलिसांनी भल्यापहाटे पकडला ८३ लाखांचा गुटखा !

January 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group