नांदेड ता. साळवा (प्रतिनिधी) साळवा ग्रामपंचायत प्रशासकांनी नुकतीच बेघर वसाहतीतील गटारीचे बांधकामाची पाहणी केली.
साळवा ग्रामपंचायतचे श्री. देशमुख साहेब यांनी साळवा येथील बेघर वसाहतीतील गटारीचे बांधकामाची नुकतीच पाहणी केली. यावेळी गामसेवक मराठे यांनी कामाची माहीती दिली. तसेच यावेळी कोरोना समिती सचिव व तंटामुक्त समिती सचिव व पोलीस पाटील निसार पटेल व माजी गामंपचायत सदस्य सतिश पवार व लिपीक किशोर बोरोले व कर्मचारी उपस्थित होते.