TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक मालगाडीचा डबा फोडून साखरेची १२३ पोती लंपास !

चोरट्यांनी शेतातील मकाच्या पिकात लपवून ठेवली होती पोते !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) नगर-दौंड कॉर्ड लाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी साखरेची तब्बल १२३ पोती लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, चोरी गेलेल्या साखरेची पोती चोरट्यांनी रेल्वेमार्गालगत असलेल्या शेतातील मकाच्या पिकात लपवून ठेवल्या होत्या.

नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ मालगाडीचे डबे फोडून त्यातील मालाच्या चोरीच्या घटना सातत्याने होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमी रेल्वे पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि.५) पहाटे अशाच प्रकारे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून त्यातील साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. गस्त घालणारे हेड कॉन्स्टेबल बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनीही तेथे धाव घेतली.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

या चोरीचा तपास करत असताना आणि रेल्वे स्टेशन परिसरात सर्वत्र शोधाशोध करत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे मार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील असलेल्या शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांची मोजणी केली तेव्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास १२३ साखरेची पोती आढळून आली. ही पोती शेतात कोणी आणून ठेवली?, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. १२३ पोत्यांचे साधारणपणे ६१५० किलो वजन असून, याची किंमत एक लाख ९० हजार ६५० रुपये आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

Horoscope today : आजचे राशीभविष्य ८ सप्टेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

September 17, 2023

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी ने निपक्षतेने आणि पारदर्शकतेने कामे करावी – एकता संघटनेची मागणी

March 24, 2025

विकृतीचा कळस ! १२ वर्षीय मुलीला घरात एकटी असल्याचं पाहून शेजाऱ्याने केला बलात्कार

January 21, 2022

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सोनावणे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; नरेंद्र सपकाळे यांची तक्रार !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group