TheClearNews.Com
Wednesday, July 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) शासकीय योजनेचा माध्यमातून पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित कामाची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात चार लाखांची लाच स्वीकारताना चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंत्याला शनिवारी रात्री नाशिकमध्ये अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (वय ५७, पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव, वर्ग-१, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, रा. अशोकनगर, धुळे) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, नाशिकसह त्यांच्या धुळ्यातील घरी पथकांकडून झडती सुरू होती.

तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रुरचन” या शासकीय योजनेचा माध्यमातून पातोंडा (ता. चाळीसगाव) येथे जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातून समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाच्या बिलाची चार कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचखोर विसपुते याने ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी शनिवारी केली. तडजोडीअंती ४ लाख देण्याचे ठरले.

READ ALSO

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार ठेकेदारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला. लाचखोर विसपुते याने शहरातील गडकरी चौक परिसरात ४ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारात पथकाने विसपुतेला रंगेहाथ पकडत अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार, सुरेश चव्हाण यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
Next Post

पाचोऱ्यात तरुणीने चढवला तरुणावर धारदार चाकूने हल्ला ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलीवरील हल्ल्यामुळं खडसे संतापले म्हणाले…हा कसला शिवसेनेचा आमदार?

December 28, 2021

एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन उत्साहात साजरा !

September 24, 2022

तरुणाचं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी झाडावर चढून अनोख आंदोलन !

October 13, 2023

मोठी बातमी : प्रवीण मुंढे मुंबई शहराचे नवीन पोलीस उप-आयुक्त ; कुमार चिंता यांचीही बदली !

November 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group