TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उज्जैनकर फाउंडेशनतर्फे स्व.अशोक फडके विद्यालयास १५ पुस्तकं सप्रेम भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in मुक्ताईनगर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्व. अशोक फडके माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कुऱ्‍हा-काकोडा येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांच्या वतीने विविध लेखकांचे १५ पुस्तक सप्रेम भेट म्हणून देण्यात आले आहे.

त्यामध्ये पंख पिसारा व्यक्ती चरित्र, शिवचरण उज्जैनकर, मुक्ताईनगर, संत वियोगी महाराज विभूती चरित्रग्रंथ, फाऊंडेशनचे ज्येष्ठ संचालक निंबाजी हिवरकर काकोडा, मेळावा कथासंग्रह, फाऊंडेशनचे सचिव प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, देव भेटलेला विद्यार्थी, कथासंग्रह चंद्रकांत भंडारी, जळगाव सांजवेळ लेख संग्रह, माधुरी महाजन कुऱ्‍हा-काकोडा, काव्य दर्पण, काव्यसंग्रह घनश्याम, वरणगाव, धाडसीराम, बालकादंबरी प्रा.देवबा पाटील, खामगाव, भावामाला त्रेमासिक, डॉ. प्रल्हाद वावरे, पुसद नुपूर डंख काव्यसंग्रह कै.राम कदम, ठाणे ,हास्य गाथा शीलवंत वाढवे, नांदेड, संत चरित्रकार सुदाम सावरकर कै. डॉ गिरीश खारकर, अमरावती, गंध मातीचा कथासंग्रह, आनंदा पाटील फत्तेपूर ,एक राष्ट्रीय मंत्र बेटी बचाव बेटी पढाव ,वैचारिक कथा गोविंद पाटील ,धरणगाव, हिरव हिरव रान ,बालकविता संग्रह, मिलिंद राज पंडित ,इगतपुरी ,जीव इथं रमत नाही कवितासंग्रह ,ना.तू. पोधे, औरंगाबाद, अशा विविध साहित्यिकांची २०६५ रुपयांची पुस्तके प्रसंगी उज्जैनकर यांनी या विद्यालयास सप्रेम भेट दिली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

उज्जैनकर यांनी यापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील नवीन माध्यमिक विद्यालय,पारंबी, शिवाजी हायस्कूल, कुऱ्‍हा-काकोडा, नगरपंचायत वाचनालय, मुक्ताईनगर, गायत्री सार्वजनिक वाचनालय, मुक्ताईनगर, रहनुमा सार्वजनिक वाचनालय, मुक्ताईनगर आदी विविध शाळा व वाचनालयास अनेक पुस्तकं सप्रेम भेट दिलेली आहेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. चौधरी, पी.एम.घोगरे, प्रा. मनोज वाघ, प्रा.अतुल तेली, गजानन गलवाडे, योगेश पाटील, चि.अरविंद उज्जैनकर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
Next Post

शेतकरी संघ अध्यक्षपदी काँग्रेसचे निळकंठ पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीतील मृत तरुणीच्या पतीचा विष प्राशनामुळे मृत्यू

January 2, 2021

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 1, 2021

धरणगावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात ; महाराजस्व अभियानांतर्गत व सक्सेस अकॅडमीचा संयुक्त उपक्रम !

December 5, 2020

हिंदू नववर्षाचे संगीतमय वातावरणात संपन्न

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group