TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळकडे येणाऱ्या १७ रेल्वे गाड्या आज रद्द ; पश्चिम बंगालमधील आंदोलनाचा फटका !

जाणून घ्या...नेमक्या कोणत्या गाड्या झाल्या आहेत रद्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ ( प्रतिनिधी) पश्चिम बंगालमधील कुर्मी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचा फटका रेल्वे दळणवळणाला बसून हावड्याकडून सुटणाऱ्या तब्बल ६० रेल्वे गाड्या शनिवार व रविवारी रद्द झाल्या आहेत. त्यात भुसावळकडे येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या शनिवारी (दि.८) रद्द झाल्याने पुढील स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होईल.

पश्चिम बंगालमधील कुर्मी समाजाच्या आंदोलनामुळे हावडा येथून सुटणाऱ्या ६० रेल्वे गाड्या प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यात भुसावळकडे येणाऱ्या १७ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. दरम्यान, हावडाकडून सुटणाऱ्या १७ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. त्यातील एकही गाडी भुसावळ विभागातून जाणारी नाही, असे सूत्रांनी सांगितले.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

या गाड्या झाल्या रद्द

शनिवारी व रविवारी (दि८३९ एप्रिल) पहिल्या स्थानकावरून सुटणाऱ्या आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गाड्या रद्द झाल्या आहेत. यात एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस, पुणे -हावडा, हावड़ा-पुणे, हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई -हावडा मेल, हावडा-मुंब ईमेल, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई -हावडा गीतांजली एक्स्प्रेस हावडा -मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, शालीमार पोरबंदर, एलटीटी-शालीमार, शालीमार-एलटीटी, संत्रागाची पुणे, कामाख्य-एलटीटी, एलटीटी-पुरी व पुरी-एलटीटीचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

जावळाच्या कार्यक्रमासाठी भुसावळात आला अन् नदीत पोहायला गेला ; अकोल्याच्या तरुणासोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलकडून भारताला १३५ कोटींची मदत करण्याची घोषणा

April 26, 2021

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023

सिक्किममध्ये भीषण हिमस्खलन ; 6 जणांचा मृत्यू, 150 पर्यटक बर्फात अडकल्याची भीती !

April 4, 2023

हैदराबादमध्ये पावसाचा तांडव, भिंत पडून 8 जणांचा जागीच मृत्यू

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group