TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘गीतांजली, काशी’तून पडल्याने २ तरुणी ठार !

साकेगाव ते जळगावदरम्यान दोन वेगळ्या घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ-भादली दरम्यान अप गीतांजलीसह काशी एक्स्प्रेसमधून तोल जावून पडल्याने 25 वर्षीय विवाहितेसह 26 वर्षीय तरुणीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. पौर्णिमा दिनकर इंगळे (26, सुंदरखेड, ता.बुलढाणा), रचनी चासलाल पारधी (25 रा.पन्ना, मध्यप्रदेश), असे मयत तरुणींचे नाव आहे.

पहिल्या घटनेत पौर्णिमा दिनकर इंगळे ही तरुणी गीतांजली एक्स्प्रेसमधून मलकापूर ते जळगाव दरम्यान प्रवास करीत होती. भादली-वाघूरदरम्यान तोल जावून पडल्याने ती मयत झाली. तरुणीच्या पर्समधील आधार कार्डासह मोबाईलद्वारे तिची ओळख पटली. दुसर्‍या घटनेत रचनी चासलाल पारधी ही डाऊन काशी एक्स्प्रेसने कल्याणहून पन्नाकडे आई-वडिल व भावासह प्रवास करीत होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ती जनरल कोचमधील वॉश रूममध्ये गेल्यानंतर बाहेर येताच तिचा तोल गेल्याने ती रूळावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. रचनी पारधी ही विवाहिता कल्याणस्थित आपल्या पतीला भेटण्यासासाठी कुटुंबा कल्याणला गेल्यानंतर परतीच्या प्रवासात ही घटना घडली.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

अमळनेरात गुरुवारी रात्री दोन गटात दगडफेक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जा आणि मर’ असं म्हणणे गुन्हा नाही ; अॅड. निकम यांच्या युक्तिवादानंतर एकाला जामीन !

August 23, 2021

औरंगाबादेत डॉक्टरची काेराेनाग्रस्त महिलेकडे शरीरसुखाची मागणी

March 4, 2021

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

January 7, 2022

शेतात बेकायदा वाळूची साठवन; शेतमालकावर होणार दंडात्मक कारवाई

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group