TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

2024 लोकसभा निवडणूक ; प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला ‘हा’ सल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह काँग्रेसच्या दिग्गजांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयासाठी ‘सल्ला’ दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींसोबत झालेल्या या बैठकीत काँग्रेस कमकुवत असलेल्या राज्यात इतर पक्षांसोबत आघाडी करण्याचा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे. मात्र, बिहारबाबत प्रशांत किशोर यांनी आपले वेगळे मत दिले आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत युती केल्याने काँग्रेसला फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले. राजदसोबतच्या युतीमुळे यादवांशिवाय इतर मते काँग्रेसच्या पारड्यात पडत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. इतकंच नव्हे तर, भाजपला मिळणारे यश हे धार्मिक ध्रुवीकरणामुळे मिळत असल्याचा तर्कदेखील प्रशांत किशोर यांनी खोडून काढला. भाजपच्या विजयाचे गमक हे धार्मिक ध्रुवीकरण नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांच्या मताशी राहुल गांधीदेखील सहमत झाल्याचे दिसून आले. प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा, बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात आघाडी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत दुपारी प्रशांत किशोर यांनी हजेरी लावली. तर, सायंकाळी धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन करणारे पत्र विरोधी पक्षांकडून संयुक्तपणे काढण्यात आले. यामध्ये सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीदेखील स्वाक्षरी होती. मागील काही महिन्यापासून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये फारसे सख्य असल्याचे दिसून येत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर हे पत्र महत्त्वाचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

खिचडीमध्ये मीठ जास्त टाकले ; संतापलेल्या पतीने पत्नीची केली हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवान प्रमोद पाटील यांचा मित्र परिवारातर्फे सन्मान

December 5, 2021

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 22, 2021

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

April 11, 2021

जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या सचिवपदी अनिल बडगुजर !

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group