मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 31 उमेदवार ठरले असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
जाणून घ्या…मतदार संघ निहाय संभाव्य उमेदवारांची यादी !
मुंबईतील उमेदवार !
आदित्य ठाकरे – वरळी, सुनिल राऊत – विक्रोळी, सुनिल प्रभू – दिंडोशी, ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व, वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व, रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम, संजय पोतनीस – कलिना, विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर – दहिसर
मुंबई व्यतिरिक्त उमेदवार !
भास्कर जाधव – गुहागर, कैलास पाटील – धाराशिव,उदयसिंह राजपूत – कन्नड,राहुल पाटिल – परभणी, राजन साळवी – राजापूर, वैभव नाईक – कुडाळ, नितीन देशमुख- बाळापूर, शंकरराव गडाख-नेवासा, स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ, सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम, अद्वय हिरे – मालेगाव बाह्य, नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ, अनिल कदम – निफाड, दीपेश म्हात्रे -डोंबिवली, सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण, मनोहर भोईर – उरण, किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य, राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम, दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ, कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत, सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ, राजन तेली – सावंतवाडी, दीपक आबा साळुंखे – सांगोला