TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेचे जळगावात थाटात उद्घाटन !

राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशे हून अधिक खेळाडूंचा जळगाव सामना सुरू

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ३२ व्या राज्यस्तरीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे आज दि २७ जानेवारी रोजी थाटात उद्घाटन संपन्न झाले. राज्यभरातील २६ जिल्ह्यातील तिनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. (Jalgaon News)

दि. 28 पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांची उपस्थिती होती. तर अध्यक्षपदी जैन इरिगेशन सिस्टीमच्या मिडीया विभागाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, ताम चे महासचिव तथा सहसचिव तायक्वांडो फेडरेशन आॕफ इंडियाचे मिलिंद पठारे, तामचे उपाध्यक्ष प्रा.डाॕ.अविनाश बारगजे, जैन स्पोटर्स ॲकॕडमीचे अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, ताम सदस्य व्यकंटेश कररा यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, महेश घारगे, जयेश बाविस्कर, अमोल थोरात, रविंद्र धर्माधिकारी यांनी केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल जळगाव येथे ३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो क्युरोगी व पुमसे ( ज्युनिअर/सिनीयर ) स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देताना पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत म्हणाले की, जग अत्याधुनिक होत असताना तायक्वांडो स्पर्धा इलेक्ट्रॉनिक स्कोरींग सिस्टीम (सेन्सर्स) वर घेण्यात येत असून जळगाव सारख्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करून राज्यस्तरीय स्पर्धा होत असल्याचा आनंद पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी व्यक्त केला. प्रास्तविक विक प्रा.डाॕ.अविनाश बारगजे यांनी केले. सुत्रसंचालन नेताजी जाधव यांनी केले. आभार व्यंकटेश कररा यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
Next Post

ईपीएफओ कार्यालयातर्फे 'निधी आपके निकट 2.0' उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“ताई टेस्ट निगेटीव्ह असली, तरी काळजी घ्या” म्हणत धनंजय मुंडेंचा बहीण प्रीतम मुंडेंना काळजीयुक्त संदेश

April 25, 2021

अफगाणिस्तान संघर्ष : जाणून घ्या…तालिबानी आहेत तरी कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी?

August 17, 2021

धरणगाव : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले शिंदे गटाचे शिवसैनिक !

December 11, 2022

दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर

September 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group