TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले शिंदे गटाचे शिवसैनिक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 11, 2022
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चावलखेडे फाट्याजवळ एका कारला अपघात झाल्यानंतर शिंदे गटाचे शिवसैनिक मदतीला धावून आल्यामुळे साळवा येथील वृद्धाचे प्राण वाचले आणि त्यांना वेळीच उपचार मिळाले.

या संदर्भात अधिक असे की, आज रोजी बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी पाळधी येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जात होते. यावेळी चावलखेडे फाट्याजवळ साळवा येथील रहिवाशी कोल्हे परिवाराच्या कारला अपघात झाला होता. यावेळी भानुदास विसावे,विलास महाजन ,वाल्मीक पाटील, तौसीफ पटेल, बुट्या पाटील, पवन महाजन, विनोद चव्हाण, नरेंद्र पाटील, पप्पू भोई यांनी तात्काळ आपल्या खाजगी वाहनात जखमींना घेत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच डॉक्टरांना तात्काळ बोलून कोल्हे बाबा, त्यांची पत्नी आणि कार चालकावर उपचार करण्यास मदत केली. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. परंतू एका अपघातग्रस्त वृद्धासह त्यांच्या परिवाराला मदत करणाऱ्या शिंदे गटाचे शिवसैनिकांचे परिसरातून कौतुक होत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 ऑक्टोबर 2026 !

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 12 ते 18 ऑक्टोबर 2026 !

October 11, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १२ डिसेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरपावली ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

February 16, 2021

आ. शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटीचा निधी ; राजकीय चर्चेला पूर्णविराम !

May 29, 2021

सुर्याच्या ‘जय भीम’ने ‘शशांक रिडम्पशन’ला टाकले मागे ; चित्रपट बनला आयएमडीबीच्या सर्वोच्च स्थानी

November 13, 2021

चाळीसगाव : ट्रकची मोटार सायकलला समोरून धडक ; दोन तरुण जागीच ठार !

February 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group