TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरपावली ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) तालुक्यात कोरपावली ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा मीडियाप्रमुख विलास नारायण अडकमोल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसपंचपदी काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्या काकू हमीदाबी पिरण पटेल यांची निवड करण्यात आली.

काँग्रेसच्या हमीदाबी पिरण पटेल यांना ६ तर प्रतिस्पर्धी दीपक चुडामण नेहेते यांना ५ मते मिळाली. म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. कोळी यांनी काँग्रेसच्या हमीदाबी पटेल यांना १ मताने विजयी घोषित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, ग्रामसदस्या हफशान तडवी, हुरमत तडवी, दीपक नेहेते, कविता कोळंबे, भारती नेहेते, सपना जावळे, आफरोज पटेल सर्व ११ सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी सहकार्य केले.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा पॅनल प्रमुख पिरण पटेल, बारसु नेहेते, नारायण अडकमोल, जिल्हाध्यक्ष जलील पटेल, मुक्तार पटेल, इस्माईल तडवी, प्रेमचंद महाले, संदीप नेहेते, शांताराम महाजन, अजित तडवी, अब्दुल तडवी ,उमेश जावळे, इकबाल मेंबर, गफ्फार मेंबर, सिकंदर तडवी, मुकदर तडवी, मुज्जफर पटेल, कय्युम पटेल, महंमद पटेल, जावेद पटेल, सुनील अडकमोल, भीमराव इंधटे, विनोद अडकमोल, भैय्या अडकमोल उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहित सुशील घुगे, अस्लम खानसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीष चौधरी, जि प गटनेते आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील, हाजी शब्बीरसेठ, युवानेते संदीपभैय्या सोनवणे आदींनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

नारणे येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सुमनबाई मराठे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावच्या चिमुकल्याचे थायलंडच्या आंतराराष्ट्रीय स्पर्धेत यश !

August 20, 2023

रोटरी क्लब आॕफ जळगाव सेंट्रलच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ वाटप !

November 13, 2020

शिवसेनेत गद्दारांना जागा नाही ; उद्धव ठाकरेंचा इशारा

June 19, 2022

खळबळजनक : चाळीसगावात अज्ञात महिलेचा खून ; गोणपाटात मिळून आली हाडं !

March 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group