TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात घरफोडी : सोने चांदीचे दागिने लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (वृत्तसंस्था) येथील सिंधी कॉलनी भागातील एका घराच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडून चोरटयांनी सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, बळीराम पेठेत रेडीमेड कपड्याचे दुकान चालवणारे हरीष खियलदास रावलानी यांच्या सिंधी कॉलनी येथील जुन्या घरात हा चोरीचा प्रकार घडला आहे. हरीष रावलानी सध्या गणपती नगर भागातील अपार्टमेंट मध्ये राहण्यास गेले आहे. १० जानेवारी रोजी सामान स्थलांतरीत करत असतांना रात्र झाल्यामुळे उर्वरित सामान त्यांनी सिंधी कॉलनी भागातील जुन्या घरातच राहू दिला. जुन्या घराला कुलूप लावून ते परिवारासह गणपती नगरातील नव्या घरी गेले होते. त्यानंतर १५ जानेवारीच्या सकाळी साडे आठ वाजता रावलानी यांनी सिंधी कॉलनी भागातील जुने घर गाठले असता चोरीची घटना उघडकीस आली. त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तुटलेले तसेच आतील सामान अस्ताव्यस्त आढळून आले. पाहणीअंती पन्नास हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची गळयातील चैन, एक हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पायल, पाचशे रुपये किमतीची चांदीची अंगठी, रोख तीन हजार रुपये व आधार कार्ड चोरी झाल्याचे आढळले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व योगेश बारी करत आहेत.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
Next Post

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३७७ कोरोनाबाधित, ४६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दुचाकी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

January 11, 2021

धावत्या कारने अचानक घेतला पेट; मोठा अनर्थ टळला.

January 5, 2026

पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे राज ठाकरेंना आकलन नाही : संभाजी ब्रिगेड

August 16, 2021

अविवाहित पुरुषाने प्रायव्हेट पार्टसोबत केलेला खेळ पाहून डॉक्टरही हादरले !

February 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group