TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशी दारूच्या दुकानांवरील ‘सरकार मान्य’ शब्द काढून टाका : नितीन विसपुते

गांधी जयंतीनिमित्त राज्य शासनाला निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) व्यसनमुक्त समाजाचे आजन्म स्वप्न पाहणाऱ्या महात्मा गांधी यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करायची असेल तर देशी दारूच्या दुकानावरील पाट्यांवरून ‘सरकार मान्य’ हा शब्द तात्काळ काढून टाकण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी केले आहे.

शनिवारी देशभर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी होत आहे. गांधीजींनी आयुष्यभर व्यसनमुक्त समाजाच्या निर्माणासाठी प्रयत्न केले होते. केवळ ब्रिटिशांना बाहेर घालविणे एवढेच त्यांचे ध्येय नव्हते तर एकात्म, स्वावलंबी, उद्योग समाजनिर्मितीसोबतच दारिद्र्य आणि दैन्य निर्माण करणाऱ्या व्यसनाधीनता समूळ नष्ट व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. महात्मा गांधींनी १९४१ साली सेवाग्राम ते बारडोली या रेल्वे प्रवासात ‘रचनात्मक कार्यक्रम’ हे छोटे २५ पानी पुस्तक लिहिले. त्यांनी १९४५ मध्ये कस्तुरबा गांधी निधीच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण दिल्यानंतर त्याचे पुनर्लेखन करून देशाच्या व काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर अठरा कलमी रचनात्मक कार्यक्रम मांडला. त्यात त्यांनी ‘दारूबंदी’ या कलमाला स्थान दिले. त्यांनी सदैव दारूबंदीचा आग्रह धरला. त्याच गांधींजींच्या देशात आणि कर्मभूमी राहिलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक देशी दारूच्या दुकानाच्या पाटीवर ठळक अक्षरात “सरकार मान्य” देशी दारूचे दुकान असे लिहिले जाते.

READ ALSO

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

दारूच्या दुकानावर “सरकार मान्य” लिहिणे हा राष्ट्रपित्याचा कठोर अपमान तर आहेच पण आपण नवीन पिढीवर काय संस्कार करतोय आणि कोणत्या राष्ट्राचे निर्माण करतोय हा मनाला भेडसावणारा प्रश्न फार गहन आहे. सरकार मान्य गोष्ट ‘नैतिक’ असते असे या देशातील मुला-मुलींना वेगळे शिकवावे लागत नाही. देशी दारूच्या दुकानावर ‘सरकार मान्य’ हे शब्द वाचून विद्यार्थ्यांनी दारूला नैतिक मानावे कि आणखी कशाला ? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. म्हणूनच राज्य शासनाने देशी दारूच्या दुकानावर लिहिलेले ‘सरकार मान्य’ हे शब्द तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात यावेत असे निवेदन येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने राज्य शासनाला देऊन मागणी करण्यात आली. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना ई-मेल द्वारे निवेदन सादर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुलै 2026 !

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
Next Post

लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव भाजप कार्यालयात अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग तीनमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023

प्लास्टिकचे दुष्परिणाम यावर पथनाट्याद्वारे जनजागृती !

June 10, 2025

नाशकात १३ वर्षीय अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार

January 10, 2021

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने मागितली अमेरिकेची मदत

November 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group