TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंचवडमधील शाळेत ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा !

vijay waghmare by vijay waghmare
October 11, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) शाळेने आयोजित केलेल्या फूड सेशनमध्ये विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेल्या सँडविच मधून शाळेतील तब्बल ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. शाहूनगर येथे डी वाय पाटील शाळेमध्ये गुरुवारी (दि. १०) हि घटना घडली असून प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड मधील शाहूनगर येथे डी वाय पाटील शाळा आहे. शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी फूड सेशन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये शाळेकडून विद्यार्थ्यांना सँडविच आणि चटणी देण्यात आले. सँडविच खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना चक्कर, पोटदुखी, मळमळ आणि उलटी असा त्रास सुरू झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता सँडविच खाल्ल्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

READ ALSO

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

शिक्षकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती दिली. शाळा प्रशासनाने ज्या विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाला त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने पालकांची माफी मागितली असून सँडविच आणि चटणी यांची पूर्ण तपासणी करून पुढील कारवाई करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. शाळेत अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड बाहेरून आणण्यात आले होते तर चटणी शाळेत बनवली होती. सँडविच खाल्यानंतर मुलांना त्रास झाला. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालायत दाखल करून उपचार करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 350 students poisoned in a school in Chinchwad!Pippari

Related Posts

गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चिन्या ‘ मृत्यू प्रकरणी व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देण्याचा प्रयत्न !

January 22, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025

March 29, 2025

धरणगाव येथील श्री इलेक्ट्रिकर्सच्या गणेशाची पोलिस निरीक्षक खताळ यांच्या हस्ते आरती !

September 6, 2022

दाऊद इज बॅक : गावठी कट्ट्याच्या धाकावर सासरवाडीत जबरी चोरी, बायको,मुलीलाही जबरदस्ती सोबत नेले !

September 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group