TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील ३९२ शाळा तंबाखू मुक्त घोषित

जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांच्या मार्गदर्शनात ३ महिन्यात जिल्ह्याची विशेष कामगिरी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तंबाखूचे व्यसनामुळे कर्करोग, हृदयरोग आणि अनेक असंसर्गजन्य आज़ार होतात आणि त्यामुळे अनेक परिवार उध्वस्त झाल्याचे सर्वश्रुत आहे. युवकांमध्ये तंबाखू, गुटख्याचे व्यसन करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. भावी पिढ़ीला या व्यसनापासून वाचविण्याकरीता शालेय जीवनात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणामाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन, जन मानवता फाऊंडेशन, चोपडा, साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवित आहे.

जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे मार्गदर्शनाखली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचे देखरेखीखाली सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सहकार्याने कसोशीने अभियान राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ३ हजार २८५ शाळा आहेत, ज्यातील एकूण ६७७ शाळा सलाम मुंबई फाऊंडेशन ॲपवर रजिस्टर झाले आहे. यातील ३९२ शाळांना तंबाखू मुक्त घोषित करण्यात आले आहे. तंबाखू मुक्त शाळा उपक्रमात पारोळा व भडगाव तालुका आघाडीवर आहेत. नवीन निकषानुसार शाळा तंबाखू मुक्त करण्याच्या उपक्रमास जानेवारी, २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली आणि ३ महिन्यात शाळांनी विशेष कामगिरी केली.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, शिक्षणधकारी प्राथमिक अकलाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, शिवदे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. संपदा गोस्वामी, जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितिन भारती, सलाम मुंबई फाउंडेशनचे संजय ठानगे, जयेश माळी यांचे मार्गदर्शन व सहकार्य या अभियानास वेळोवेळी लाभत आहे.

जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा म्हणून घोषित व्हावा, याकरीता जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभियान युद्धपातळीवर राबविणारे जन मानवता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य राज मोहम्मद खान शिकलगर व साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावर्षी जळगाव जिल्ह्यास जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा मान मिळावा यासाठी जोमने काम करणार असल्याचे जिल्हा तंबाखू नियंत्रण सल्लागार डॉ नितिन भारती यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मीनाक्षी चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कॉलनीत तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

March 14, 2021

‘त्या’ वानरांना अखेर वनविभागाने केले जेरबंद !

December 19, 2021

अकोल्यातील पोलीस हवालदार संजय इंगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन !

July 25, 2023

पाळधीतील मृत तरुणीच्या पतीचा विष प्राशनामुळे मृत्यू

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group