TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीत तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना अटक ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रीम कॉलनी परिसरात सुन्नी इदगाह मैदानाच्या मागील बाजुस १० मार्च रोजी तरूणाला बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची गंभीर घटना घडली होती. याप्रकरणी दोन संशयितांना शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सुप्रीम कॉलनी परिसरात सुन्नी ईदगाह मैदानाच्या मागील बाजूस एका तरूणाला काही युवकांनी मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाल्यावर या गंभीर स्वरुपाच्या प्रकाराबद्दल मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्याकामी त्यांनी पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक इम्रान सय्यद, पोलिस नाईक मिलिंद सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल सुधीर साळवे, पोलिस कॉन्स्टेबल सतीश गर्जे व पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर या कर्मचार्‍यांचे पथक रवाना केले होते.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

पथकाने केलेल्या चौकशीत व्हिडीओवरून मारहाण झालेल्या तरूणाचे नाव दिनेश मगन चव्हाण (रा. गोदावरी चक्कीजवळ, श्रद्धा कॉलनी) असे निष्पन्न झाले होते. तो या परिसरात एका मुलीला घेऊन फिरत असताना त्याला मारहाण झाल्याचा प्रकार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी व्हिडिओ वरुनच मारहाण करणार्‍या शाहरुख सादिक खाटीक (वय २८), मिर्झा शोएब युनूस (वय १८) दोन्ही रा. आझाद वखारजवळ पिंप्राळा, जुबेर शेख सलीम रा. शिवाजीनगर व एक अल्पवयीन मुलगा या चौघांना निष्पन्न केले हाेते. त्यापैकी शाहरुख खाटीक व मिर्झा युनूस या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

नशिराबाद येथे घरफोडी ; ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात ; कार दरीत कोसळून ५ जण ठार

May 8, 2022

धक्कादायक ! मैत्रिणीच्या पतीने बलात्कार करून व्हिडिओ काढले ; नंतर पतीच्या मित्रानेही केला अत्याचार !

May 23, 2022

पैशांशिवाय आनंद शोधता येणारी माणसे श्रीमंत ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत मनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन

December 28, 2021

बोदवड बाजार समिती निवडणूक : १८ जागांसाठी १८६ उमेदवारी अर्ज दाखल !

April 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group