TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैशांशिवाय आनंद शोधता येणारी माणसे श्रीमंत ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत मनोज गोविंदवार यांचे प्रतिपादन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आयुष्यात बँकेचा बॅलन्स महत्त्वाचा आहे पण त्याहून जास्त महत्त्वाचा आहे मनाचा बॅलेन्स. मनाचा आणि विचारांचा बॅलन्स नसेल तर आयुष्याचा बॅलन्स बिघडतो. ज्याला पैशांशिवाय आनंद शोधता येतो तो जगातील श्रीमंत व्यक्ती असे प्रतिपादन व्याख्याते मनोज गोविंदवार यांनी केले.

भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पांजली या ऑनलाइन प्रबोधनमालेचे पहिले पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. यावेळी ‘आयुष्याचे बॅलन्सशीट’ या विषयावर महाराष्ट्रातील शेकडो तरुणांचे मेंटाॅर, लेखक आणि व्याख्याते मनोज गोविंदवार यांनी संवाद साधला.यावर्षी पुष्पांजली प्रबोधनमालेचे चौथे वर्ष आहे.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक युवराज लोणारी यांची उपस्थिती होती. व्याख्यानातून मुलांवर संस्कार होतात असे मनोगत प्रकल्पप्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी प्रास्ताविकात केले. समाजातील गरजा लक्षात घेऊन अंतर्नाद विविध उपक्रम राबवित असते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होतांना आनंद व्यक्त होत असल्याची भावना भुसावळ शहराचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी यांनी व्यक्त केली. समाजाला नवी दिशा देणारे उपक्रम गरजेचे असल्याचे मत अमोल जावळे यांनी व्यक्त केले.समाजात सकारात्मक विचार रुजण्याच्या उद्देशाने पुष्पांजली प्रबोधनमाला सुरु केल्याचे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी नमुद केले.

असे तयार होते आयुष्याचे बॅलन्सशीट

आयुष्याचे बॅलन्सशीट कसे तयार होते यावर बोलताना गोविंदवार म्हणतात की आपल्या अवतीभोवती असे अनेक माणसे असतात जे सतत विचारांच्या गोंधळात असतात, पैशाचे बॅलन्स शीट तयार करण्याच्या धावपळीत जगणंच हरवून जातात. आयुष्याचे बॅलन्सशीट हे आई-वडिलांच्या संस्काराशी, आपल्या भावनांशी, देशाच्या हिताशी, मैत्रीच्या नात्याशी, मुलाच्या संगोपनाशी आणि जगण्यावरच्या प्रेमाशी आपली बांधिलकी किती त्यातून तयार होते.

यशस्वी माणसाची परिभाषा

यशस्वी माणूस कोण असतो हे सांगताना गोविंदवार म्हणाले की बिल गेट्स आणि वॉरन बुफे या जगातील सर्वात श्रीमंत माणसांना यशस्वी माणूस कोण असतो हा प्रश्न विचारला असता त्यांनी एकच उत्तर दिले की ज्या माणसासोबत राहणारी माणसे त्याच्यामुळे खूष असतात तो जगातील यशस्वी माणूस.

उपक्रमाला जळगावचे विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे संचालक अजय बढे यांचे सहकार्य लाभले तर दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरीभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी सांख्यिकी अन्वेषक, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथील जयश्री शेलार, जैन इरिगेशनचे जनसंपर्क प्रमुख किशोर कुलकर्णी यांनी प्रेक्षक मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक डॉ.संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे,राजू वारके यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार देव सरकटे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
Next Post

नशिराबाद येथील सर्व धर्मीय, पक्षीय व धर्मगुरूच्या उपस्थित फारुक शेख यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव ग्रामीण रुग्णालयातून कर्मचाऱ्याची दुचाकी लंपास !

December 14, 2022

अमळनेरात करणदादा पवार यांचे जोरदार स्वागत ; शहरात घुमला ‘मशाल’चा नारा !

May 6, 2024

बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, भामट्या महिलेने लांबविला पाच लाखांचा ऐवज !

January 5, 2024

पाटणादेवीतील तात्पुरता पूल उभारणीच्या कामाला सुरुवात ; आमदार मंगेश चव्हाण यांचा पुढाकार !

October 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group