TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारकर्‍यांचे पालखीसह पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2022
in जळगाव, राष्ट्रीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (वृत्तसंस्था) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे आगमन झाले. सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. येथे जमलेल्या वारकर्‍यांची गर्दी जणू काही भक्तीसागराप्रमाणेच भासत होती. मंदिराबाहेर देखील वारकर्‍यांच्या गर्दीचा भक्तीसागर पहायला मिळाला. पालखी प्रस्थानसोहळ्यानिमित्त आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलिंचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले.

माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असल्याने पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्याला बंदी होती. पालखी सोहळ्याला परवानगी मिळाली. हाती भगव्या पताका घेऊन टाळ-मृदुनगाच्या गजरात वारकऱ्यांनी एकाच ठेका धरला होता. यावेळी सर्वांच्या मुखी ज्ञानोबा माऊलीचा जयघोष ऐकू येतो. त्यातच येथील टाळ मृडुंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेले होते. देहूगावातील वातावरण चैत्यन्यपुर्ण झाले होते. त्यामुळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर उपरणे, हाती भगव्या पताका, गळ्यात तुळशीहार, वीणा आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हजारो वारकरी अलंकापुरीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी जमले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या वैष्णवांच्या मांदियाळीने इंद्रायणी काठ गजबला आहे. उंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती’, अशा हर्षोल्हासित आणि पावसाळी वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी निघाली आहे. पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष पूर्ण झाले आहे.

Tags: #pandharpur #ashadikartiki #updates #topnews #jalgaov

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

धरणगावच्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

September 3, 2022

दुकानाचा शुभारंभ करण्यापूर्वी चोरट्यांची हातसफाई

October 12, 2025

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026

‘त्या’ चर्चेचा तपास करून संबंधितांना अटक करा ; जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group