TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काश्मीर खोऱ्यात ४ दहशतवाद्यांना कंठस्नान ; एकाला जिवंत पकडले

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केलाय, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडले आहे. पुलवामा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गांदरबल आणि हंदवाडा येथे प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला आहे. एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

काश्मीरचे पोलीस अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. अद्यापही या परिसरात दोन दहशतवादी आहेत आणि भारतीय सैन्याची या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. पुलवामाच्या चेवाकलां परिसरात शुक्रवारी सायंकाळी सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

हंदवाडा येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास रजवाडा क्षेत्रातील नेचामा येथे चकमक सुरू झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या संदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी माहिती देताना सांगितले, गांदरबल येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. गांदरबलच्या सेराच परिसरात अद्यापही चकमक सुरू आहे.

शुक्रवारी कुलगाम जिल्ह्यातील औडोरा परिसरात एका सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या सरपंचाचे नाव शब्बीर अहमद मीर असे असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारानंतर सरपंचाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काश्मीर पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, गांदरबलच्या सेराच भागात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अद्यापही ही चकमक सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

जयपूरमध्ये तरुणाचा मित्राच्या पत्नीवर बलात्कार ; पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं? ; खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल !

July 15, 2022

पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत वीजपुरवठा केला सुरळीत !

October 3, 2021

Post Office च्या ‘या’ योजनेत दररोज ९५ रुपये जमा करा आणि मिळवा १४ लाख !

January 29, 2022

जामनेर : मारोतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा अपघातात मृत्यू !

August 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group