जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता श्री इब्राहिम मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण प्रसंगी अधीक्षक अभियंता अनिल महाजन, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतर अधिकारी, कार्यकारी अभियंते, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.