TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात बंद घर फोडून 93 हजारांचा ऐवज चोरी !

vijay waghmare by vijay waghmare
September 11, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेणुका माता मंदिराजवळील राहणाऱ्या एका वकिलाचे घरातून एलईडी टीव्ही टीव्ही, घड्याळ आणि ज्युपिटर मोटरसायकल असा एकूण 93 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता समोर आले आहे. याप्रकरणी सोमवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्याम चंद्रकांत श्रीगोंदेकर (वय-57 रा. आयशर कॉलनी, नाशिक), हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ शहरातील रेणुका माता मंदिराजवळ घर आहे. या ठिकाणी ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर रोजीच्या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या दरवाजा तोडून घरातून एलईडी टीव्ही, टायटनची घड्याळ आणि घरासमोर लावलेली ज्युपिटर मोटरसायकल असा एकूण 93 हजार रुपयांचा ऐवज चोरून येण्याची घटना सात सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 93 thousand stolen by breaking into a closed house in Bhusawal!bhusawal

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोकड लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे

July 20, 2021

अभाविपतर्फे जिल्हाभरात माईंना भावपूर्ण श्रध्दांजली

January 5, 2022

जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘युवास्पंदन’चे जल्लोषात उद्घाटन !

December 29, 2023

खळबळजनक : महिलांच्या वेशात आलेल्या लुटारूंचा धुमाकूळ ; जळगावात नागरिकांमध्ये घबराहट !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group