TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन सेवानिवृत्त शिक्षकांची निवड !

बक्षीस वितरण समारंभात दिले जाणार जीवन गौरव पुरस्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2022
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका हिंदी अध्यापक कार्यकारणी मंडळाची नुकतीच हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सविचार सभा संपन्न झाली. या सहविचार सभेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संघटनेच्या स्थापनेस 150 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी तीन सेवानिवृत्त हिंदी शिक्षकांची निवड करण्यात आली. कोरोनामुळे राहिलेले दोन पुरस्कार आणि चालू वर्षाचा एक पुरस्कार असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी डी.आर. कन्या हायस्कूल,अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका सौ.भारती भांडारकर, जी.एस.हायस्कूल,अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका एन. आर.वानखेडे, स्व.आक्कासो कमलबाई विनायक पाटील सार्वजनिक विद्यालय,सारबेटे येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षक आर.के.निकम यांची निवड करण्यात आली.
यासोबतच हिंदी दिवस निमित्त शिक्षण विभाग पंचायत समिती अंमळनेर आणि अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत तालुक्यातील 45 माध्यमिक शाळांमधून 2600 विद्याथ्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल मुख्याध्यापक,हिंदी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले.निबंध स्पर्धेच्या ग्रामीण विभागातील शाळेतील निबंधांचे परीक्षणासाठी परीक्षक म्हणून प्रताप कॉलेजच्या हिंदी विभागातील प्रा.डॉ. कल्पना पाटील आणि शहरी विभागातील शाळेच्या निबंधाच्या परीक्षणासाठी शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कळमसरे येथील कवी,लेखक प्रा.श्री सोपान भवरे हे परीक्षणाचे काम पाहणार आहेत.या सभेत तालुक्यातील हिंदी शिक्षक जे हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारसाठी,विद्यार्थ्यांमध्ये हिंदीभाषेची आवड निर्माण करण्यासाठी, हिंदी विषयासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करतात अशा हिंदी शिक्षकांना कृतिशील हिंदी अध्यापक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

यासोबतच हिंदी अध्यापक मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख श्री ईश्वर महाजन यांची माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रसिद्ध प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच हिंदी मंडळाचे सचिव श्री दिलीप पाटील व हिंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे यांना हिंदी दिवस निमित्त अनुक्रमे सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल,अमळनेर आणि महाराज सयाजी गायकवाड कॉलेज,मालेगाव येथे व्याख्याता म्हणून निमंत्रित केल्याबद्दल त्यांचा हिंदी मंडळाच्यावतीने शशिकांत आढाव व श्रीमती कविता मनोरे यांनी पुस्तक आणि बुके देऊन सत्कार केला.

या सहविचार सभेत हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील, मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दीपक पवार,मार्गदर्शक सोपान भवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे व नारायण चौधरी, सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी व प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम,सदस्य कविता मनोरे,योगेश्री पाटील,प्रतिभा जाधव, प्रशांत वंजारी,मंगला चव्हाण,जितेंद्र बाविस्कर यांची उपस्थिती होती. या सभेला यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले हायस्कूल, धरणगावचे शिक्षक शशिकांत आढावे आणि त्यांच्या पत्नी कविता मनोरे यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार सचिव दिलीप पाटिल यांनी व्यक्त केले. तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या सत्रातच घेण्याचे नियोजन करू यासाठी हिंदी अध्यापक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देऊन मंडळ अध्यक्ष आशिष शिंदे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी सभेचे विषय व कामकाज पूर्ण झाल्याचे घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
Next Post

धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरींसह चौघांचा अटकपूर्व जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आंबेडकरांची घटना बदलण्याचे ठाकरेंचे मनसुबे, ते कोणी बदलू शकणार नाही’ : फडणवीस

October 16, 2021

महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा

January 1, 2021

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद

May 31, 2022

कोरोना रुग्णांसाठी डॉक्टर जीवावर बेतून काम करताय : नगरसेवक पिंटू कोठारी

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group