TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील BSF जवानाला सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरच वीरमरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोदगाव येथील सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर (BSF) आसाम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. प्रदीप नाना पाटील (वय ४०) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. अवघ्या सात महिन्यांनंतर प्रदीप पाटील हे सेवानिवृत्त होणार होते.

परेड सुरू असताना प्रदीप पाटील यांच्या छातीत अचानक दुखायला लागले होते. यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन ते तीन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचार सुरू असताना १३ मार्चला प्रदीप पाटील यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप यांचा मुलगा सहावीच्या वर्गात आहे. तर मुलगी ही चौथीत शिकते. गुरुवारी प्रदीप पाटील यांचे पार्थीव चाळीसगावात दाखल झाले. फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनात शहीद प्रदीप पाटील यांचे पार्थिव कोदगाव येथे नेण्यात आले. चाळीसगाव शहरातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. १२ वर्षांच्या चिमुरड्याने आपल्या पित्याला अग्निडाग दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
Next Post

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वड सावित्रीपोर्णिमा औचित्य साधून वडाच्या झाडांचे वृक्षारोपण ; नगरसेवक राजेंद्र मराठे यांचा अभिनव उपक्रम

June 14, 2022

पाळधी येथे जुगार अड्ड्यावर धाड, १२ जणांना अटक

January 20, 2021

दुचाकी बाजूला घेण्यावरुन वाद ; पहूर येथे दोन पोलिसांवर हल्ला, एक गंभीर !

January 15, 2023

भाजयुमो आक्रमक ; मंत्रालयाबाहेर नवाब मलिकांच्या पुतळ्याचं दहन

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group