TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मोदी पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती होतील अन् योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील’ ; राकेश टिकैतांचे भाकीत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी (PM Modi)आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडून राष्ट्रपती बनतील आणि योगी आदित्यनाथ नवे पंतप्रधान होतील. येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल, असे टिकैत म्हणाले.

टिकैत हे सोमवारी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, “अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल,” असं टिकैत यांनी म्हटलं.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

टिकैत यांच्या या वक्तव्यावर प्रश्न विचारणारी महिला पत्रकार त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्यावर टिकैत यांनी, “योगीजी पंतप्रधान होणे हे तुम्हाला योग्य वाटत नाही का?,” असा उलट प्रश्न विचारला. यावरुन सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर अँकरने मोदी राष्ट्रपती बननणार तर आताच्या राष्ट्रपतींचं काय?, असा प्रश्न टिकैत यांना विचारला. “ते किती माहिने आहेत?, काही महिने त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे,” असं उत्तर टिकैत यांनी दिलं.

टिकैत यांनी ज्या पद्धतीने ही वक्तव्य केली त्यावरुन त्यांनी उपहासात्मक पद्धतीने योगींनाच पंतप्रधान करावं असा निशाणा साधल्याचं दिसून आलं. अगदी हसत हसत ते या प्रश्नांची उत्तर देत होती. योगी हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का या प्रश्नावरुन त्यांनी प्रसारमाध्यमांचीच फिरकी घेत त्यांना थेट पंतप्रधान बनवा अशी इच्छा व्यक्त केली. टिकैत यांचं हे उत्तर ऐकून महिला अँकरने, “टिकैत हे पूर्णपणे राजकीय नेते झाले आहेत. त्यांची वक्तव्यही तशीच आहेत. पण त्यांना राजकारण करायचंय नाहीय असं ते सांगतात,” असं म्हटलं. उत्तर प्रदेशसाठी कोणतं सरकार चांगलं असेल असा प्रश्न विचारण्यात आला असता टिकैत यांनी, आंदोलन सक्षम असेल तर येणारं सरकार कोणतंही असलं तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

मविप्र वाद : संशयितांच्या घरातून मिळाली महत्त्वाची कागदपत्रे ; एसीपींची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्रावण मासनिमित्त धरणगावात भव्य संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन !

August 30, 2023

“… तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती” : शिवसेना

April 26, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 फेब्रुवारी 2026 !

February 17, 2026

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सर्व पालिकांवर प्रशासक राज !

December 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group