TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीच्या जनता दरबारात फुलपाटच्या आदिवासी महिलेला मदतीचा हात !

संवेदनशील पालकमंत्र्यांची तात्काळ १० हजाराची मदत ; बाळाचा पुढील उपचाराची जबाबदारी घेतली !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2022
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) येथील शासकीय  विश्रामगृहात रविवारी जनता दरबार सुरु असताना एक आदिवासी महिला आपल्या कडेवर लहान बाळ घेऊन त्या गर्दीत दिसली. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गर्दीतून त्या आदिवासी महिलेची समस्या काय आहे? याविषयी विचारणा केली. जन्मजात बाळाला दृष्टीदोषाची समस्या असल्याचे सांगताच ना. गुलाबराव पाटील यांनी उपचारासाठी तात्काळ १० हजाराची मदत करीत एक हात मदतीचा देत बाळाचा बाळाच्या पुढील उपचाराची जबाबदारी स्वीकारली.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाळधी येथील शासकीय  विश्रामगृहात नेहमीच जनता दरबार भरतो. या दरबारात आपल्या गावातील समस्या मांडत असतात. रविवारी दि.१६ ऑक्टोबर रोजी देखील नागरिकांचा जनता दरबार भरल्याने त्या गर्दीत धरणगाव तालुक्यातील फुलपाट येथील भोई समाजातील आदिवासी महिलाही आपली कैफियत घेऊन आली होती. एकीकडे कार्यकर्त्यांसह नागरिकही विविध समस्या घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी जमले होते. त्या गर्दीत या आदिवासी महिलेचाही सहभाग दिसून आला.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

एवढ्या मोठ्या गर्दीत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना इशारा करीत त्या महिलेला बोलावून घेत काय समस्या आहे? त्यावर आदिवासी महिला म्हणाली की, मला झालेल्या बाळाला जन्मजात डोळ्यांची समस्या आहे. त्याला व्यवस्थित दिसत नाही. त्याला दृष्टीदोष व ह्द्याची समस्या आहे. पालकमंत्र्यांनी त्या महिलेचे म्हणणे ऐकून घेेत तात्काळ १० हजाराची मदत केली. तसेच बाळाच्या पुढील उपचाराची जबाबदारी उचलली. ना. गुलाबराव पाटील यांनी देताच ताई भावूक होऊन पालकमंत्र्यांचे आभार मानले. आतापर्यंत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाभाऊ हे दिसायला करारी बाणा असलेले कणखर मंत्री म्हणून ना. गुलाबराव पाटील यांची छबी लोकांसमोर असली तरी अश्या अनेक घटनेच्या निमित्ताने माणुसकीच्या नात्याबरोबरच एक संवेदनशिल पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील असल्याचे चित्र नागरिकांना सतत दिसून येते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
Next Post

मोठी बातमी : अंधेरी विधानसभा निवडणुकीतून भाजपची माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत ; परमबीर सिंहांच चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र

November 3, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 10 February 2024 !

February 10, 2024

मोठी बातमी : TET घोटाळ्यातून समोर आले म्हाडा पेपर फुटी प्रकरण ; पुणे पोलिसांनी जळगावातून एकाला घेतले ताब्यात !

May 25, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group