TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : TET घोटाळ्यातून समोर आले म्हाडा पेपर फुटी प्रकरण ; पुणे पोलिसांनी जळगावातून एकाला घेतले ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने आज म्हाडा पेपर फुटीतील मुख्य संशयिताला जळगावातून ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये असलेल्या बालाजी जॉब प्लेसमेंट येथे टीईटी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आज सकाळी धाडसत्र राबविले. या धाडसत्रात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली? किती जणांना ताब्यात घेतले किंवा काय कागदपत्र जमा केली? याचा तपशील मिळू शकला नसला. तरी या कारवाईच्या वृत्ताला पुणे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तसेच टीईटी घोटाळ्याचा तपास करत असताना जळगाव येथील बालाजी जॉब प्लेसमेंटचे विजय दर्जील पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने म्हाडा पेपर फुटीप्रकरणी ताब्यात घेतले असल्याच्या वृत्तालाही पुणे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, टीईटी घोटाळ्यातून म्हाडा पेपर फुटीचे प्रकरण जळगाव जिल्हापर्यंत पोहोचल्यामुळे जिल्ह्यात अधिकच खळबळ उडाली आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

दुसरीकडर TET प्रकरणी जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्यादिशेने असेल, हे स्पष्ट झाले होते. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (५०) रा.उत्तरानगर, नाशिक, स्वप्निल तीरसिंग पाटील रा.शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव अशी अटक केलेल्यांची नावे होती.

धक्कादायक म्हणजे म्हाडा पेपरफुटीप्रकरणी पुणे पोलिसांनी काही कॉल रेकॉर्डिंग तसेच सोशल मीडियाचे स्क्रीन शॉटसह आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केला केले असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार २६ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2023

झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का? ; नाना पटोलेंचा सवाल

July 13, 2021

शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कार व इतर वाङमयीन पुरस्कार जाहीर

March 6, 2021

लखनऊमधील पार्टी कार्यालयातच कन्हैया कुमारवर शाईफेक

February 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group