TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ एप्रिल २०२२ ; जाणून घ्या… कसा असेल तुमचा हा आठवडा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशिभविष्य, १७ ते २३ एप्रिल २०२२ : जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

मेष :
कतृत्वावर भर द्या. सावध राहा. मनाला पटल्याशिवाय कृतीची घाई नको. घरच्यांना वेळ द्या. जबाबदाऱ्या पार पाडाल. वाद टाळणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – पिवळा

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

वृषभ :
तब्येत जपा. व्यवहार विचारपूर्वक करा. ज्येष्ठांना मान द्या. जोडीदाराला वेळ द्या. शुभ रंग – आकाशी

मिथुन :
कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. मित्रांची साथ लाभेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. प्रश्न सुटायला वेळ लागेल पण तो नक्की सुटेल. नम्रपणे वागणे लाभदायी ठरेल. तब्येत जपा. शुभ रंग – किरमिजी

कर्क :
शब्द जपून वापरा. संवादातून प्रश्न सोडवा. स्वभावाला परिस्थितीनुसार मुरड घाला. हुशारीने प्रगती कराल. समतोल राहणे हिताचे. अतिरेक टाळा. प्रत्येक महत्त्वाची कृती विचारपूर्वक करा. शुभ रंग – किरमिजी

सिंह :
कामाचे नियोजन हिताचे. क्षमतेचा विचार करुन आश्वासन द्या. कायदा पाळणे हिताचे. कौतुक होईल. प्रतिष्ठा वाढेल. लहरी स्वभावाला थोडी मुरड घालणे आवश्यक. शुभ रंग – पोपटी

कन्या :
वाद टाळा. चर्चेतून मार्ग काढू शकाल. प्रयत्नाने यश मिळवाल. जीवन जगण्याचे व्यवस्थापन करणे हिताचे. अतिरेक टाळा. शुभ रंग – सोनेरी

तूळ :
तब्येत जपा. आर्थिक लाभ होईल. कर्ज देणे टाळा. गुंतवणुकीचे नियोजन करा. घरच्यांना आणि जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. क्षमता ओळखून कृती करा. शुभ रंग – जांभळा

वृश्चिक :
हुशारीने प्रश्न सोडवाल. महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. मतप्रदर्शनाची घाई नको. प्रयत्नाने यश मिळेल. नम्रतेने वागा. कृती करण्याआधी त्यामागील कारण समजून घ्या. वाद टाळा. शुभ रंग – पोपटी

धनु :
परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करणे हिताचे. आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती होईल. प्रसंगी स्वतःला बदलणे फायद्याचे. वाद टाळा आणि सलोखा राहखण्यावर भर द्या. हिशोबी वृत्ती जपा. संयमाने वागा. शुभ रंग – गुलाबी

मकर :
तब्येत जपा. डोळ्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांची काळजी घ्या आणि त्यांचा मान राखा. हुशारीने प्रश्न सोडवाल. चर्चेतून मार्ग काढाल. प्रयत्नाने प्रगती होईल. क्षमता ओळखून कृती करणे लाभाचे. शुभ रंग – निळा

कुंभ :
माणसं जपा, माणसं जोडा. घर आणि काम यात समतोल राखणे आवश्यक. हाती आलेली जबाबदारी चोख पार पाडाल. प्रगती होईल. अतिरेक टाळा आणि संयम राखा. शुभ रंग – निळा मीन

मीन :
शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडाल. हुशारीने प्रगती कराल आणि अनेक प्रश्न सोडवाल. रागावर नियंत्रण मिळवणे आणि वाद टाळणे फायद्याचे ठरेल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारुन पार पाडाल. कामावर लक्ष केंद्रीत करू शकाल. शुभ रंग – आकाशी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

समलैंगिक संबंधातून एकाचा खून, शुटिंग करून पैशासाठी ब्लॅकमेल ; सहाजणांवर गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

December 28, 2021

बनावट मॅसेजला बळी पडू नका – महावितरण अध्यक्ष विजय सिंघल यांचे आवाहन

January 20, 2023

निकृष्ट काम करणाऱ्यांच्या विरोधात माजी नगरसेवक भागवत चौधरी आजपासून आमरण उपोषणाला !

April 3, 2025

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना कारावास ; सत्र न्यायालयाचा निकाल !

February 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group